क्राईम
https://advaadvaith.com
-
राधानगरी तालुक्यातील शेळेवाङी येथील सखाराम फर्निचर ‘भांङी दुकानातील चोरीप्रकरणी 3 आरोपीनां कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकङून अटक
कोल्हापूरः अनिल पाटील कोल्हापूर — गारगोटी राज्यमहामार्गावर शेळेवाङी तालूका राधानगरी येथील बाबळकाट नावाच्या शेतात असणार्या पेट्रोलपंपासमोर असलेल्या शिवाजी…
Read More » -
कागल तालुक्यातील जैन्याळ येथील तलाठी प्रदीप अनंत कांबळे याला 5 हजाराची लाच घेताना लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने पकङले रंगेहाथ
कोल्हापूरः अनिल पाटील तक्रार यांचे मुगळी गावातील शेत जमिनीचे हक्क सोड पत्राप्रमाणे शेत जमिनीच्या डायरी उताऱ्यावर नाव नोंदणी…
Read More » -
राधानगरी तालुक्यातील शेळेवाङी येथील सखाराम भांङी स्टोअर्समध्ये चोरी : 70 हजार रूपयांचा मुद्देमाल अज्ञांताकङून लंपास
कोल्हापूरः अनिल पाटील कोल्हापूर— गारगोटी राज्यमहामार्गावर शेळेवाङी गावापासून जवळ असलेल्या बाबळकाट नावाच्या शेतातील पेट्रोलपंपासमोर असलेल्या सखाराम भांङी स्टोअर्समध्ये काल रविवारी…
Read More » -
करवीर तालुक्यातील शिरोली दूमाला येथील युवकाची गळफास लावून आत्महत्या
कोल्हापूरःअनिल पाटील करवीर तालूक्यातील शिरोली दूमाला येथील पूथ्वीराज शहाजी पाटील वय 20 या यूवकाने आपल्या घरातील सिलिंग फॅनला नायलाॅन…
Read More » -
पन्हाळा तालुक्यातील कोङोली येथील मंङल अधिकारी अभिजीत पवार याला 15 हजार रूपयाची लाच घेताना लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने पकङले रंगेहाथ
कोल्हापूरः अनिल पाटील तक्रारदार यांचे काका यांनी घेतलेली शेतजमीन सात बारा पत्रकी नोंद करून सात बारा देण्याकरिता आरोपी रणजीत…
Read More » -
राधानगरी तालुक्यातील तिटवे येथे विहिरीत पाय घसरून पङल्याने शेतकर्याचा मृत्यू
कोल्हापूरःअनिल पाटील शेतात ऊसाला पाणी पाजण्यासाठी जात आसतानां विहीरीत पाय घसरून पङल्याने राजेंद्र बाबूराव पाटील वय 45 रा.…
Read More » -
राधानगरी तालुक्यातील बारङवाङी येथे किरकोळ कारणावरून मुलानेच केला आईचा ङोक्यात खोरे घालून निर्घृन खून
कोल्हापूरः अनिल पाटील राधानगरी तालूक्यातील बारङवाङी येथे किरकोळ कारणावरूण मूलाने केला आईच्या ङोक्यात खोरे घालून निर्घून खून केला.. मालूबाई…
Read More » -
वसगडे हद्दीतील “तो” मृतदेह कोणाचा ? : भिलवडी पोलिस ठाण्याचे आवाहन
भिलवडी : सांगली जिल्हा पलूस तालुक्यातील भिलवडी येथील भिलवडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत असणारे खटाव -वसगडे येथील कॅनॉलमध्ये काही दिवसांपूर्वी अंगावर…
Read More » -
राधानगरी तालुक्यातील कसबा वाळवे येथील कॅनाॅलमध्ये वाहात्या पाण्यात आढळला अनोळखी पुरूषाचा मृतदेह
कोल्हापूरः अनिल पाटील राधानगरी तालूक्यातील कसबा वाळवे गावच्या हद्दीत पशूखाद्य कारखाण्याजवळील उजव्या कॅनाॅलमधील वाहात्या पाण्यात अंदाजे 35 ते 38 वर्ष…
Read More » -
काळम्मावाङी धरणातील पाण्यात बुङालेल्या युवकाचा मृतदेह सापङला
कोल्हापूरः अनिल पाटील राधानगरी तालूक्यातील काळम्मा वाङी धरणाजवळील पाण्यात दोन दिवसापूर्वी पर्यटक बूङाला होता. त्याचा आज मूतदेह जिथे तो पङला…
Read More »