महाराष्ट्रराजकीय

सांगली जिल्हा परिषद, प़ंचायत समिती निवडणूक ; जाहीर प्रचार समाप्तीनंतर प्रचारविषयक जाहिरातीस बंदी

दर्पण न्यूज मिरज     / सांगली : राज्य निवडणूक आयोगाने 9 ऑक्टोबर 2025 रोजी ‘निवडणुकांच्या प्रयोजनार्थ प्रसारमाध्यम संनियंत्रण व जाहिरात प्रमाणन आदेश, 2025’ प्रसिद्ध केला आहे. या आदेशाच्या भाग आठ मधील परिच्छेद 16 अन्वये जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीचा जाहीर प्रचाराचा कालावधी संपल्यानंतर मुद्रित, इलेक्ट्रॉनिक, समाजमाध्यमे इत्यादी माध्यमाव्दारे कोणत्याही प्रचारविषयक जाहिराती देता येणार नाहीत, असे या आदेशात सूचित करण्यात आले आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!