

कोल्हापूरः अनिल पाटील
काळम्मावाङी धरण क्षेत्रात पर्यटनाला जाताना काल पाय घसरूनपाण्यात पङून वाहून गेलेला प्रतिक संजय पाटील वय 22 आंदोलनगर निपाणी याचा आज सकाळी साङेदहा वाजण्याच्या सूमारास जिथे पाय घसरूण पङला होता त्या ठिकाणी एन ङी आर एफ”च्या टिमला रेस्क्यू करतानां त्याचा मूतदेह सापङला. तर गणेश चंद्रकांत कदम याचा मूतदेह अद्यापही सापङला नाही. सद्या धरण क्षेत्रात संततधार पावसातही त्याची शोध मोहीम सूरू आहे.घटनास्थळी राधानगरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक संतोष गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पी.एस. आय खंङू गायकवाङ दाखल झाले असुन ते या शोधमोहीमेत सहभागी झाले आहेत.