आरोग्य व शिक्षण
https://advaadvaith.com
-
मातामृत्यू कमी करण्यासाठी आणि आदरयुक्त प्रसूती सेवांसाठी राज्य शासन व FOGSI यांचा संयुक्त प्रयत्न
दर्पण न्यूज मुंबई :– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून आणि पुढाकाराने राज्यातील खाजगी प्रसूती रुग्णालयांमध्ये सेवा गुणवत्ता वाढवून प्रसूतीदरम्यान…
Read More » -
बाचणी येथील न्यू हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे मुख्याध्यापक अनिल रघुनाथ खामकर आदर्श मुख्याध्यापक पुरस्काराने सन्मानित
कोल्हापूर, अनिल पाटील *सेकंडरी स्कूल्स एम्प्लॉईज को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि.मुंबई यांच्या सुवर्ण महोत्सवी वर्धापन दिनानिमित्त राज्यस्तरीय पद्मभूषण डॉ.…
Read More » -
कडेगाव येथील महात्मा गांधी विद्यालयाची विद्यार्थिनी वैष्णवी पाटीलची राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी निवड
दर्पण न्यूज कडेगाव -: महात्मा गांधी विद्यालय, कडेगाव येथील विद्यार्थिनी वैष्णवी नारायण पाटील हिने शालेय 17 वर्षाखालील राज्यस्तरीय व्हॉलीबॉल…
Read More » -
जिल्हा युवा महोत्सव २०२५” साठी युवकांना ४ नोव्हेंबर पर्यंत ऑनलाइन नोंदणीचे आवाहन
दर्पण न्यूज मुंबई : युवकांचा सर्वांगीण विकास, भारतीय संस्कृती आणि परंपरेचे जतन, सुप्त गुणांना प्रोत्साहन तसेच राष्ट्रीय एकात्मता वृद्धिंगत…
Read More » -
पालकमंत्री प्रकाशराव आबिटकर यांचा आजचा आजरा,,, राधानगरी,,, कोल्हापूर दौरा
कोल्हापूर, अनिल पाटील मा. ना. श्री. प्रकाश आबिटकर, मंत्री, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री, कोल्हापूर…
Read More » -
साहित्यिक कवी सुभाष कवडे यांच्या हिरवी हिरवी झाडे बालकविता संग्रहाच्या ऑडिओ बुक चे प्रकाशन
दर्पण न्यूज भिलवडी :- सांगली जिल्हा पलूस तालुक्यातील भिलवडी येथील साहित्यिक कवी सुभाष कवडे यांच्या हिरवी हिरवी झाडे या…
Read More » -
डॉ.पतंगराव कदम महाविद्यालय, रामानंदनगर येथे शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर पुरस्कृत “एआय: उद्योगातील व्यवसाय विकास आणि विश्लेषणात वापर” या विषयावर एक दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळा उत्साहात
दर्पण न्यूज रामानंदनगर/ पलूस :- रामानंदनगर येथील रयत शिक्षण संस्थेचे, डॉ पतंगराव कदम महाविद्यालय रामानंदनगर मध्ये शिवाजी विद्यापीठ,…
Read More » -
उसाला पहिली उचल विना कपात 3751 रुपये द्या ; स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सोनहिरा, क्रांती कारखान्यांना निवेदन
दर्पण न्यूज भिलवडी /पलूस :- दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर सुरुवात आंदोलनाची आजच्या निवेदनापासून क्रांती अग्रणी जी डी बापू लाड सहकारी साखर…
Read More » -
अडीच वर्षांपासून वेतन थकवले, दिवाळीतही ठेवले उपाशी; मंगरूळ आश्रमशाळा परिचर महिलेचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण
दर्पण न्यूज धाराशिव: प्रतिनिधी (संतोष खुणे):- तुळजापूर तालुक्यातील मंगरूळ येथील संत गाडगे बाबा माध्यमिक (पोस्ट- बेसिक) आश्रमशाळेतील प्रयोगशाळा परिचर…
Read More » -
टाकळीभान हायस्कूलला सर्वतोपरी सहकार्य करू ; रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी यांचे आश्वासन
दर्पण न्यूज टाकळीभान :- रयत शिक्षण संस्थेच्या टाकळीभान येथील न्यू इंग्लिश स्कूल व आण्णासाहेब पटारे पाटील कनिष्ठ महाविद्यालयाला सर्वतोपरी…
Read More »