क्राईममहाराष्ट्र
राधानगरी तालुक्यातील आकनूर येथील एका अल्पवयीन मुलीची फेसबुकवरून छेङछाङ केल्याप्रकरणी पिरळ येथील युवकास अटक : आरोपीस दोन दिवसांची कोठङी

कोल्हापूरः कनिल पाटील
राधानगरी तालूक्यातील आकनूर गावातील एका अल्पवयीन मूलीची फेसबूकवरून अस्शील मॅसेज पाटवून छेङछाङ केल्याप्रकरणी पिरळ गावातील वसीम रमजान महात याला राधानगरी पोलिसांनी पोक्सो कलमाअंतर्गत गून्हा दाखल करून त्याला अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता त्याला दोन दिवसाची पोलिस कोठङी देण्यात आली आहे.
याबाबत आधिक माहीती अशी की” आरोपीला त्या अल्पवयीन मूलगीचा मोबाईल नंबर मिळाला होता. तो त्या मूलीला गेल्या दोन महीण्यापासून फेसबूकवरून अस्शील मॅसेज पाटवून तिला त्रास देत होता. त्या मूलीच्या नातेवाईकांच्या तक्रारीवरून आरोपीला अटक केली होती.
या घटनेचा तपास पोलिस निरिक्षक संतोष गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरिक्षक शितल पालेकर करत आहेत.