आरोग्य व शिक्षण
https://advaadvaith.com
-
ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन
सांगली : महानगरपालिका, विभागीय शहरे, जिल्हास्तरीय, तालुकास्तरीय शैक्षणिक संस्थांमध्ये उच्च शिक्षण घेत असलेल्या परंतु वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या इतर मागास वर्ग, विमुक्त जाती व…
Read More » -
पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन
सांगली : महानगरपालिका, विभागीय शहरे, जिल्हास्तरीय, तालुकास्तरीय शैक्षणिक संस्थांमध्ये उच्च शिक्षण घेत असलेल्या परंतु वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या भटक्या जमाती-क प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी…
Read More » -
सांगली जिल्हा परिषद येथे 1 हजार 230 पदांसाठी 22 व 23 ऑगस्ट रोजी निवड मेळावा : मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे
सांगली : मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेंतर्गत जिल्हा परिषद सांगली व त्यांच्या अधिनस्त कार्यालयामध्ये 1 हजार 230 पदांवर प्रशिक्षणाची संधी आहे. या पदांसाठी दि. 22 व 23 ऑगस्ट 2024 रोजी जिल्हा परिषद सांगली येथे निवड मेळावा आयोजित केलेला आहे. तरी 18 ते 35 वयोगटातील इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीस येताना शैक्षणिक कागदपत्राच्या मुळ प्रती व दोन छायांकित प्रती तसेच Employment कार्ड, आधार कार्ड, बॅक पासबुकच्या दोन छायांकित प्रती घेऊन उपस्थित रहावे व उमेदवारांनी https://rojgar.mahaswayam.gov.in/ या संकेतस्थळावर नोंदणी करावी. ज्या उमेदवारांनी Employment कार्डची नोंदणी केलेली नाही अशा उमदेवारांनीही मुलाखतीस उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी केले आहे. शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविण्यता विभाग आणि मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष यांच्या संयुक्तपणे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना राबविण्यात येत आहे. युवक, युवतींना त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देऊन त्यांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी या कार्य प्रशिक्षण योजनेंतर्गत प्रशिक्षणार्थींना त्यांच्या शैक्षणिक अहर्तप्रमाणे 12 वी पास 6 हजार, आयटीआय/पदवीका 8 हजार व पदवीधर/पदव्युत्तर 10 हजार शासनाकडून विद्यावेतन दिले जाणार आहे. या कार्य प्रशिक्षणाचा कालावधी 6 महिने आहे. प्रशिक्षण पूर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्र दिले जाणार आहे. उमेदवाराची पात्रता – उमदेवाराने Employment कार्ड काढलेले असावे, उमदेवाराचे किमान वय 18 व कमाल 35 वर्षे असावे, उमेदवार महाराष्ट्राचा रहिवासी असावा, उमेदवाराची आधार नोंदणी असावी, आधार संलग्न असलेले बँक खाते पासबुक / कॅन्सल चेक असावा, शिक्षण चालू असणारे उमेदवार या योजनेस पात्र असणार नाहीत. जिल्हा परिषद सांगली व त्यांच्या अधिनस्त कार्यालयामधील पुढील पदांसाठी प्रशिक्षणार्थींची आवश्यकता आहे. विभागनिहाय पदाचे नाव,…
Read More » -
खासदार धनंजय महाडिक यांच्या निधीतून विद्यामंदिर आकुर्डे शाळेस संगणक, प्रिंटर प्रदान
कोल्हापूरः अनिल पाटील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांचा दर्जा हा निश्चितच चांगला व्हावा असा प्रयत्न संसद रत्न खासदार धनंजय…
Read More » -
केंद्रीय संचार ब्युरो आणि पायोनियर हायस्कूल, अतिग्रे यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्यदिनानिमित्त कोल्हापूर येथे विशेष प्रसिद्धी अभियान संपन
मुंबई, 78 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आज केंद्रीय संचार ब्युरो भारत सरकार आणि पायोनियर हायस्कूल, अतिग्रे यांच्या संयुक्त विद्यमाने पायोनियर हायस्कूल…
Read More » -
भिलवडी येथे व्यापारी एकता असोसिएशन भिलवडीच्यावतीने 15 रोजी रक्त दान शिबिर
भिलवडी:-सांगली जिल्ह्यामध्ये रक्ताचा तुटवडा भासत आहे . त्यामुळे भिलवडी येथील व्यापारी एकता असोसिएशनच्या वतीने भारतीय स्वातंत्र्यदिन, साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे…
Read More » -
सांगली; शिष्यवृत्ती, गुणवत्ता पुरस्कार व निवार्ह भत्ता योजनेचे अर्ज 25 ऑगस्ट पर्यंत सादर करण्याचे आवाहन
सांगली : सन 2023-24 या शैक्षणिक वर्षातील मॅट्रकीत्तर शिष्यवृत्ती फ्रिशीप, छत्रपती राजर्षी शाहु महाराज गुणवत्ता पुरस्कार व निवार्ह भत्ता या योजनेसाठी अनुसूचित प्रवर्गातील अनेक विद्यार्थ्यांचे अर्ज विद्यार्थी व महाविद्यालय स्तरावर प्रलबिंत आहेत. हे अर्ज सहायक आयुक्त समाज कल्याण सांगली कार्यालयस्तरावर पाठविण्यासाठी दि. 25 ऑगस्ट 2024 ही अंतिम मुदत देण्यात आली आहे. या अंतिम दिनांकानंतर विद्यार्थी व महाविद्यालय स्तरावरील प्रलबिंत अर्ज योजनेस त्रुटी पुर्तता होत नसल्याने व पात्र नसल्याचे समजून सर्व अर्ज रद्दबादल होतील याची नोंद सर्व विद्यार्थी, पालक व महाविद्यालयाच्या प्रचार्यांनी घ्यावी, असे आवाहन समाज कल्याण कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त जयंत चाचरकर यांनी केले आहे. संबंधित…
Read More » -
भिलवडी सार्वजनिक वाचनालय भिलवडी यांचा 56 वा वाचन कट्टा क्रांतिकारक, स्वातंत्र्यसैनिकांच्या विचारांचा जागर
भिलवडी: सांगली जिल्हा पलूस तालुक्यातील भिलवडी सार्वजनिक वाचनालय भिलवडी यांच्या 56 व्या वाचन कट्ट्यावर क्रांतिकारक आणि स्वातंत्र्यसैनिकांच्या जीवनाचा कार्याचा आणि…
Read More » -
माजी सहकार मंत्री कै. डॉ पतंगराव कदम यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ भिलवडी येथे विद्यार्थ्यांना वह्या वाटप
भिलवडी: सांगली जिल्हा पलूस तालुक्यातील भिलवडी येथे माजी सहकार मंत्री कै डॉ पतंगरावजी कदम यांच्या स्मृती प्रीतर्थ आमदार…
Read More » -
राष्ट्रीय व्हायरल हिपॅटायटीस कंट्रोल कार्यक्रमांतर्गत जनजागृती फेरी काढून हिपॅटायटीस दिन साजरा
सांगली : राष्ट्रीय व्हायरल हिपॅटायटीस कंट्रोल कार्यक्रमांतर्गत दि. 29 जुलै रोजी जागतिक हिपॅटायटीस दिनाचे औचित्य साधून कार्यक्रमाच्या जनजागृती करिता जिल्हा शल्य चिकित्सक…
Read More »