महाराष्ट्रसामाजिक

सार्वजनिक वाचनालय भिलवडी येथे संत गाडगेबाबा यांची जयंती साजरी

 

दर्पण न्यूज भिलवडी ;- सांगली जिल्हा पलूस तालुक्यातील भिलवडी येथील सार्वजनिक वाचनालय भिलवडी येथे 23 फेब्रुवारी 2026 रोजी संत गाडगेबाबा यांची जयंती साजरी करण्यात आली भिलवडी शिक्षण संस्थेचे संचालक व गुणवंत शिक्षक महावीर वठारे गुरुजी यांचे हस्ते गाडगेबाबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी कार्यवाह सुभाष कवडे महावीर वठारे गुरुजी यांनी गाडगेबाबांच्या कार्याविषयी माहिती सांगितली कार्यक्रमाचे संयोजन मयुरी नलवडे विद्या निकम माधव काटीकर यांनी केले यावेळी विश्वस्त जी जी पाटील व वाचक उपस्थित होते दरम्यान गिरीश चितळे अध्यक्ष यांनी वाचनालयास भेट देऊन गाडगेबाबांच्या प्रतिमेस अभिवादन केले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!