महाराष्ट्र
https://advaadvaith.com
-
मुख्यमंत्री वयोश्री योजनेच्या लाभासाठी अर्ज करण्यास 16 ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ : सहाय्यक आयुक्त जयंत चाचरकर
सांगली : वय वर्षे 65 व त्यावरील जेष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमानपरत्वे येणाऱ्या अपंगत्व, अशक्तपणा यावर उपायोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने/ उपकरणे खरेदी करण्याकरीता तसेच मन:स्वास्थ केंद्र, योगोपचार केंद्र इत्यादीव्दारे त्यांचे मानसिक स्वास्थ अबाधित ठेवण्यासाठी महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री वयोश्री योजना राबविण्यास शासनाकडुन मान्यता देण्यात आलेली आहे. या योजनेच्या पात्र लाभार्थ्यास त्याच्या आधारसंलग्न खात्यावर तीन हजार रूपये एकदाच वर्ग करण्यात येणार आहेत. या योजनेचे अर्ज दि. 7 ऑगस्ट 2024 पर्यंत सादर करण्याबाबत मुदत देण्यात आली होती. तथापि जेष्ठ नागरीकांना ग्रामपातळीवर / तालुकास्तरावर अर्ज करताना येणाऱ्या अडचणी लक्षात घेता अर्ज करण्यास दि. 16 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, अशी माहिती समाज कल्याण सांगली कार्यालयाचे…
Read More » -
सांगली; प्रारूप मतदार यादी प्रसिध्द ; मतदारयादीत नाव असल्याची मतदारांनी खात्री करावी : जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी
सांगली : भारत निवडणूक आयोगाने आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक विचारात घेऊन दि. 1 जुलै 2024 या…
Read More » -
फौजदारी कायदे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचणे आवश्यक : सांगलीचे पोलिस अधीक्षक संदीप घुगे
नव्या भारताचे नवीन कायदे प्रदर्शन लोकांसाठी सांगलीमध्ये खुले सांगली : अशा प्रकारच्या प्रदर्शनीच्या माध्यमातून नवीन फौजदारी कायद्यांची माहिती जास्तीत जास्त…
Read More » -
राधानगरी तालुक्यातील चंद्रे येथे कुत्र्याच्या हल्ल्यात महिला जखमी
कोल्हापूरः अनिल पाटील वैरण कापूण घरी येत असतानां कूत्र्याने पाटीमागून येवून हल्ला केल्याने महीला जखमी झाली. लताबाई रघूनाथ…
Read More » -
भिलवडी सार्वजनिक वाचनालय भिलवडी यांचा 56 वा वाचन कट्टा क्रांतिकारक, स्वातंत्र्यसैनिकांच्या विचारांचा जागर
भिलवडी: सांगली जिल्हा पलूस तालुक्यातील भिलवडी सार्वजनिक वाचनालय भिलवडी यांच्या 56 व्या वाचन कट्ट्यावर क्रांतिकारक आणि स्वातंत्र्यसैनिकांच्या जीवनाचा कार्याचा आणि…
Read More » -
भिलवडी येथील बाबासाहेब चितळे महाविद्यालयाचा २९ वा वर्धापनदिन उत्साहात
भिलवडी : सांगली जिल्हा पलूस तालुक्यातील भिलवडी येथील बाबासाहेब चितळे महाविद्यालयाचा २९ वा वर्धापनदिन प्रमुख पाहुणे श्री. सदाशिव तावदर…
Read More » -
माजी सहकार मंत्री कै. डॉ पतंगराव कदम यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ भिलवडी येथे विद्यार्थ्यांना वह्या वाटप
भिलवडी: सांगली जिल्हा पलूस तालुक्यातील भिलवडी येथे माजी सहकार मंत्री कै डॉ पतंगरावजी कदम यांच्या स्मृती प्रीतर्थ आमदार…
Read More » -
रामानंदनगर येथील विविध प्रश्नांकरिता आमीर पठाण यांचे आंदोलन
पलूस: रामानंदनगर तालुका पलूस येथील गावची पाणीपट्टी 90 लाख रूपये एवढी आहे. पंधरावा वित्त आयोगामध्ये असणारी रक्कम पाणीपट्टी…
Read More » -
नदीकाठच्या गावातील ग्रामस्थांना सतर्क रहाण्याचे आवाहन
सांगली : कृष्णा नदीची आयर्विन पूल येथील पाणी पातळी दि. 2 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 वाजता 39 फूट 9…
Read More » -
राधानगरी तालुका काँग्रेसचे समन्वयक सुशिल पाटील( कौलवकर) यांच्या वतीने नेमबाजपट्टू स्वप्निल कुसाळे यांचे अभिनंदन
कोल्हापूरः अनिल पाटील राधानगरी तालूक्यातील कांबळवाङी येथील सूपूत्र व आंतरराष्ट्रीय नेमबाजपट्टू स्वप्निल कूसाळे यांने पॅरिस आॅल्मिपिकमध्ये 50 मीटर रायफल थ्री…
Read More »