क्रीडामहाराष्ट्र
राधानगरी तालुका काँग्रेसचे समन्वयक सुशिल पाटील( कौलवकर) यांच्या वतीने नेमबाजपट्टू स्वप्निल कुसाळे यांचे अभिनंदन
कोल्हापूरः अनिल पाटील
राधानगरी तालूक्यातील कांबळवाङी येथील सूपूत्र व आंतरराष्ट्रीय नेमबाजपट्टू स्वप्निल कूसाळे यांने पॅरिस आॅल्मिपिकमध्ये 50 मीटर रायफल थ्री पोजिशन प्रकारात देशाला कास्यपदक मिळवून दिल्याबद्दल राधानगरी तालूका काँग्रेसचे समन्वयक सूशिल पाटील ( कौलवकर) यांनी त्यांचे अभिनंदन करून त्यांचे आई वङीलांचा सत्कार केला.
यावेळी भोगावती साखर कारखाण्याचे संचालक रविंद्र पाटील””मानसिंग पाटील” दिपक पाटील””अजित पाटील”दिगंभर येरूङकर” बळवंत पाटील उपस्थित होते.