दर्पण न्यूज सांगली- : जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी उत्तम कामगिरी करुन जास्तीत जास्त उत्पन्न घ्यावे व संपूर्ण महाराष्ट्रासमोर एक आदर्श निर्माण करावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी निखिल ओसवाल यांनी केले. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त १ जुलै हा दिवस जिल्हा परिषद सांगली आणि जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषदेच्या वसंतरावदादा पाटील सभागृहात अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी निखिल ओसवाल यांच्या अध्यक्षतेखाली कृषि दिन म्हणून साजरा करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी कृषि उपसंचालक धनाजी पाटील, कृषि संशोधन केंद्र कसबे डिग्रज येथील शास्त्रज्ञ डॉ.सुनिल महाजन, विभागीय कृषि सहसंचालक कार्यालयातील अधिक्षक कृषि अधिकारी अजय कुलकर्णी, प्रकल्प संचालक आत्मा अभयकुमार चव्हाण, मिरज तालुका कृषि अधिकारी मिलिंद निंबाळकर, जिल्हा परिषद कृषि विभागाचे मोहिम अधिकारी अमोल आमले आदि उपस्थित होते. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी निखिल ओसवाल म्हणाले, जिल्हा परिषद स्विय निधी मधून कृषि यांत्रिकीकरण अंतर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ड्रोन चालविण्याचे प्रशिक्षण आणि अनुदानावरती ड्रोन पुरवठा करण्यात येणार असून त्याचा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी धनाजी पाटील यांनी शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेबाबत माहिती देऊन शेतकऱ्यांनी या योजनेचा जास्तीत जास्त प्रमाणात लाभ घ्यावा असे आवाहन केले. अधिक्षक कृषि अधिकारी अजय कुलकर्णी यांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी कृषि विभागाने विस्तार कार्यावर भर द्यावा, असे आवाहन केले.…
Read More »कृषी व व्यापार
https://advaadvaith.com
दर्पण न्यूज कोल्हापूर – : भौगोलिक मानांकन अंतर्गत गुळ उत्पादकांनी वैयक्तिक नोंदणी करणे आवश्यक असल्याने गुळ उत्पादकांनी जीआय…
Read More »दर्पण न्यूज कोल्हापूर : जिल्ह्यात 1 जुलै रोजी कृषी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. या कृषी दिनाच्या…
Read More »दर्पण न्यूज सांगली : जिल्ह्यात संभाव्य पूरपरिस्थितीत विस्थापित कराव्या लागणाऱ्या जनावरांकरिता तात्पुरत्या स्वरूपात उभारण्यात आलेल्या छावणीमध्ये दाखल जनावरांना चारा, पाणी…
Read More »पावसाळा ऋतु कुक्कुटपालकांसाठी आव्हानात्मक असतो. या पार्श्वभूमिवर कुक्कुटपालनाचे पावसाळ्यातील व्यवस्थापन व निगा याबाबत माहिती देणारा लेख… पावसाळा ऋतुत…
Read More »कोल्हापूरः अनिल पाटील सध्याच्या युगात प्रचंड स्पर्धा आहे. अशा वेळी दर्जेदार शिक्षणाबरोबर, संस्कार आणि कलागुणांची जोपासना आवश्यक आहे. शिक्षकांनी…
Read More »दर्पण न्यूज मुंबई : केंद्र व राज्य शासनामार्फत अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील नागरिकांचे जीवन…
Read More »दर्पण न्यूज सांगली : भारतीय कृषि अनुसंधान परिषद (आयसीएआर), नवी दिल्ली, वसंत प्रकाश विकास प्रतिष्ठान संचलित कृषि विज्ञान केंद्र (केव्हीके),…
Read More »दर्पण न्यूज पलूस :- भारतीय कृषि अनुसंधान नवी दिल्ली,वसंत प्रकाश विकास प्रतिष्ठान संचलित कृषि विज्ञान केंद्र, सांगली , कृषि…
Read More »दर्पण न्यूज सांगली : मॅरेथॉन, पर्यावरण दिनानिमित्त कार्यक्रम, प्लॅस्टिक संकलन मोहीम व वृक्ष लागवड, अशा विविध उपक्रमांनी कुंडल…
Read More »









