महाराष्ट्र
https://advaadvaith.com
-
भिलवडी परिसरात महापूर यावा..? अनेकांकडून देव पाण्यात..?
भिलवडी :- सांगली जिल्हा पोलीस तालुक्यातील भिलवडी येथे नेहमीच महापुराने अनेकांची घरे उध्वस्त होतातच अनेकांचे संसार रस्त्यावर येतात असे असतानाही…
Read More » -
कागल तालुक्यातील जैन्याळ येथील तलाठी प्रदीप अनंत कांबळे याला 5 हजाराची लाच घेताना लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने पकङले रंगेहाथ
कोल्हापूरः अनिल पाटील तक्रार यांचे मुगळी गावातील शेत जमिनीचे हक्क सोड पत्राप्रमाणे शेत जमिनीच्या डायरी उताऱ्यावर नाव नोंदणी…
Read More » -
सांगली लोकसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार विशाल पाटील विजयी
सांगली : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 अंतर्गत 44-सांगली लोकसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार विशाल (दादा) प्रकाशबापू पाटील विजयी झाल्याचे जिल्हाधिकारी तथा 44-सांगली लोकसभा…
Read More » -
विशाल दादांचा “प्रकाश” मय “विश्व” विजय..!
भिलवडी:- सांगली लोकसभा मतदारसंघातून विशाल दादा पाटील यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली होती. त्यानंतर पलूस कडेगाव विधानसभेचे आमदार माजी…
Read More » -
काका की दादा ? अवघे काही तासचं : उत्सुकता शिगेला
पलूस :- सांगली लोकसभा मतदारसंघात तसं पहिल्यापासूनच कोणला उमेदवारी मिळणार याकडे अनेकांचे लक्ष होते. अनेकांना उमेदवारी निश्चित झाली. आता…
Read More » -
सांगली लोकसभा : मतमोजणीची जबाबदारीने पार पाडावी : जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी
सांगली :- सांगली लोकसभा मतदार संघातील मतमोजणीची प्रक्रिया अधिक सुलभ, सुरळीतपणे होण्यासाठी मतमोजणीची जबाबदारी सोपविलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी त्यांची जबाबदारी…
Read More » -
सांगली लोकसभा; विधानसभा मतदारसंघनिहाय 14 टेबलवर होणार मतमोजणी : जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांची माहिती
सांगली, : 44-सांगली लोकसभा मतदार संघात झालेल्या मतदानाची मतमोजणी प्रत्येक विधानसभा मतदारसंघनिहाय १४ टेबलवर होणार आहे. मतमोजणीच्या अनुषंगाने प्रशासनाने सर्व तयारी केली…
Read More » -
राधानगरी तालुक्यातील शेळेवाङी येथील सखाराम भांङी स्टोअर्समध्ये चोरी : 70 हजार रूपयांचा मुद्देमाल अज्ञांताकङून लंपास
कोल्हापूरः अनिल पाटील कोल्हापूर— गारगोटी राज्यमहामार्गावर शेळेवाङी गावापासून जवळ असलेल्या बाबळकाट नावाच्या शेतातील पेट्रोलपंपासमोर असलेल्या सखाराम भांङी स्टोअर्समध्ये काल रविवारी…
Read More » -
सार्वजनिक वाचनालय भिलवडी संस्थेचा ५४ वा वाचन कट्टा उत्साहात
भिलवडी: सांगली जिल्हा पलूस तालुक्यातील सार्वजनिक वाचनालय भिलवडी या संस्थेच्या वतीने एक जून 2024 रोजी ५४ वा वाचन कट्टा संपन्न…
Read More » -
अनुसूचित जाती व नवबौद्ध मुला-मुलींच्या शासकीय निवासी शाळेत प्रवेश घेण्यासाठी संपर्क साधण्याचे आवाहन
सांगली :- सामाजिक न्याय विभागांतर्गत सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ, विटा, कवठेएकंद (ता. तासगांव), वांगी (ता. कडेगांव), बांबवडे (ता. पलुस) व जत येथे अनुसूचित जाती व नवबौद्ध मुला- मुलींच्या शासकीय निवासी शाळा सुरू आहेत. कवठेमहांकाळ, विटा, कवठेएकंद, बांबवडे व जत या निवासी शाळांचा दहावीचा निकाल 100 टक्के तर शासकीय निवासी शाळा वांगी चा निकाल 95 टक्के लागला आहे. शासकिय निवासी शाळेतील मुलां-मुलींनी दहावीच्या परीक्षेत चमकदार कामगिरी केल्यामुळे त्यांचा गौरव होत आहे. सन 2024-25 या शैक्षणिक वर्षाकरीता जास्तीत जास्त इच्छुक व गरजु विद्यार्थी-विद्यार्थीनींनी शासकीय निवासी शाळेत प्रवेश घ्यावा. यासाठी संबधित मुख्याध्यापकांशी संपर्क साधावा, असे आवाहन समाज कल्याण कार्यालयाचे सहायक आयुक्त जयंत चाचरकर यांनी केले आहे. जत येथील अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलींच्या शासकीय निवासी शाळेतील कु. प्रणाली पोळ 93.60 टक्के, कु. अनुराधा कांबळे 75 टक्के व कु.राधिका जाधव 75 टक्के, बांबवडे ता. पलुस येथील अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलींच्या शासकीय निवासी शाळेतील कु. कौतुका लांडगे 86.40 टक्के, कु. संस्कृती बनसोडे 82.20 टक्के व कु. प्राची माने 82 टक्के, कवठेमहांकाळ येथील अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलांच्या शासकीय निवासी शाळेतील कु. सिध्दार्थ वाघामरे 86.80 टक्के, कु.तेजस साबळे 77.60 टक्के व कु. धिरज डोंगरे 76.80 टक्के, वांगी येथील अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलांच्या शासकीय निवासी शाळेतील कु. वेदांत पाटोळे 79.80 टक्के, कु. मयुर कांबळे 77.40 टक्के व कु. ईश्वर कांबळे 73.60 टक्के, विटा येथील अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलांच्या शासकीय निवासी शाळेतील कु. ओंकार जाधव 76.40 टक्के, कु. विकास पुकळे 72.60 टक्के व कु. ऋतुराज वाघमारे 71.80 टक्के, कवठेएकंद येथील अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलांच्या शासकीय निवासी शाळेतील कु. योगीराज आवळे 73.20 टक्के, कु. विश्वजीत काकडे 71.60 टक्के व कु.चैतन्य अवघडे 71 टक्के यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकावला असून या सहा शाळांनी इ. 10 वी मध्ये घवघवीत यश मिळवण्याची परंपरा कायम राखली असल्याचे श्री. चाचरकर यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे. गुणवंतांचे समाज कल्याण पुणे विभाग पुणे चे प्रादेशिक उपायुक्त बाळसाहेब सोळंकी, समाज कल्याण सांगली कार्यालयाचे सहायक आयुक्त…
Read More »