महाराष्ट्रराजकीय
काका की दादा ? अवघे काही तासचं : उत्सुकता शिगेला
सांगली लोकसभा मतदारसंघात वार कुणाचं फिरणार ?

पलूस :-
सांगली लोकसभा मतदारसंघात तसं पहिल्यापासूनच कोणला उमेदवारी मिळणार याकडे अनेकांचे लक्ष होते. अनेकांना उमेदवारी निश्चित झाली. आता मात्र या सांगली लोकसभा मतदारसंघांमध्ये काका की दादा? अवघे काही तास शिल्लक राहिलेले आहेत.तर लोकांची उत्सुकताही शिगेला पोहोचलेली आहे.