क्राईम
तिटवे येथील युवकाचा विषारी औषध सेवन केल्याने मृत्यू

कोल्हापूरः अनिल पाटील
राधानगरी तालुक्यातील तिटवे येथील सचीन महादेव कांबळे वय 21 याने ग्रामोझोन नावाचे विषारी औषध सेवन केल्याने आज त्याचा कोल्हापूरातील शासकीय रूग्णालयात उपचार सूरू असतानां मूत्यू झाला.
काल सायंकाळी 5 वाजण्याच्या सूमारास गैबी नावाच्या शेतात ‘ग्रामोझोन नावाचे विषारी औषध सेवन केले होते. त्यानंतर त्याने आपल्या मोबाईलवरुन या घटनेचे माहीती नातेवाईकानां दिली.त्यानंर त्यांच्या नातेवाईकांनी त्याला उपचारासाठी कोल्हापूरातील शासकीय रूग्णालयात दाखल केले होते. आज उपचार सूरू असतानां दूपारी दोन वाजता त्याचा मूत्यू झाला. त्याच्या पश्चात आई” वङील”आहेत.