दर्पण न्यूज पलूस/ भिलवडी -: सोनसळ लोकतीर्थ स्मारक येथे माजी मंत्री स्व.डॉ.पतंगराव कदम साहेब यांच्या पुण्यतिथी निमित्त स्मारकस्थळी अनेक मान्यवरांनी पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केले.
News Portal