ताज्या घडामोडी
मानसिंग को-ऑप बँक, शाखा पलूसचा वर्धापन दिन उत्साहात
दर्पण न्यूज पलूस :- मानसिंग को-ऑप बँक, शाखा पलुस चा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमास *पलुसच्या प्रथम नागरिक व प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ. संजीवनी (ताई) पुदाले, सुहास पुदाले (साहेब), जिल्हा परिषद सदस्या सौ. वर्षा शिवाजीराजे जाधव, पंचायत समिती सदस्य जगन्नाथ (दादा) मोटे* तसेच विविध क्षेत्रातील तसेच पलुस व पलुस तालुक्यातील प्रमुख मान्यवर यांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.
यावेळी *बँकेचे संस्थापक लोकनेते जे. के. (बापू) जाधव, बँकेचे चेअरमन सुधीर (भैय्या) जाधव, व्हा. चेअरमन दौलत लोखंडे (सर), बँकेचे सर्व संचालक मंडळ, शाखा पलुसचे शाखाधिकारी गणेश जाधव (साहेब) तसेच सर्व कर्मचारी* यांना भेटून मान्यवरांनी वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या.



