क्राईममहाराष्ट्र

करंजखेडा ग्रामपंचायत शासनाची फसवणूक चार लाख वीस हजाराचे अपहरण

 

दर्पण न्यूज धाराशिव प्रतिनिधी
(संतोष खुने) :-
बेंबळी पोलीस ठाणे :आरोपी नामे-सुभाष महादेव कळसुले, रा.करजखेडा ता. जि. धाराशिव, सावंत एम.आर. रा. टाकळी बे. ता. जि. धाराशिव यांनी दि.01.06.2022 रोजी ते दि. 16.11.2022 रोजी पावेतो ग्रामपंचायत करजखेडा येथे वित आयोग 15 मधुन मिळालेल्या निधी एकुण 4,20,000₹ चा अपहार करुन शासनाची फसवणुक केली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-संजय संतराव ढाकणे, वय 55 वर्षे, रा. विस्तार अधिकारी पंचायत समिती धाराशिव रा. दैत्यकृपा कॉलनी शाहुनगर धाराशिव ता. जि. धाराशिव यांनी दि.25.02.2026 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन पो ठाणे बेंबळी येथे भा.द.वि.सं.कलम 409, 420, 34 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!