सामाजिक
-
पालकमंञी प्रकाश आबिटकर यांच्या संकल्पनेतून कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 5 जुलैला””माझा एक दिवस” माझ्या बळीराजासाठी हा नाविण्यपूर्ण उपक्रम राबविणार
कोल्हापूर, ः अनिल पाटील सार्वजानिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यामध्ये 1 मे…
Read More » -
रामानंदनगर येथे रेल्वे विभागाने केलेल्या चुकीच्या कामांविरोधात लोकनेते जे के बापू जाधव यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन
दर्पण न्यूज पलूस :- रामानंदनगर येथे रेल्वे विभागाने केलेल्या चुकीच्या कामासंदर्भात तसेच तुपारी, दह्यारी, घोगाव, दुधोंडी, पुणदी, नवी पुणदी,…
Read More » -
राजर्षी शाहू महाराज सन्मान योजनेसाठी ३१ जुलैपर्यत ऑनलाईन अर्ज करावेत
दर्पण न्यूज मुंबई : राज्य शासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या राजर्षी शाहू महाराज जेष्ठ साहित्यिक व कलाकार सन्मान योजनेंतर्गत…
Read More » -
कोयना 58.82 (105.25), अलमट्टी 88.12 (123) टी.एम.सी. पाणीसाठा
दर्पण न्यूज सांगली : जिल्ह्यातील वारणा धरणात आज सकाळी 8 वाजेपर्यंत 26.13 टी.एम.सी. पाणीसाठा असून या धरणाची साठवण क्षमता 34.40…
Read More » -
दर्पण न्यूज माध्यम समूहच्या वतीने वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखाना सांगली चे संचालक, भिलवडी गावचे काँग्रेस पक्षाचे नेते राजू दादा पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा..!
दर्पण न्यूज भिलवडी :- दर्पण न्यूज माध्यम समूह आणि दर्पण समाज सेवा संस्थेच्या वतीने वसंतदादा पाटील सहकारी साखर…
Read More » -
शेतकऱ्यांनी उत्तम कामगिरी करुन जास्तीत जास्त उत्पन्न घ्यावे : अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी निखिल ओसवाल
दर्पण न्यूज सांगली- : जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी उत्तम कामगिरी करुन जास्तीत जास्त उत्पन्न घ्यावे व संपूर्ण महाराष्ट्रासमोर एक आदर्श निर्माण करावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी निखिल ओसवाल यांनी केले. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त १ जुलै हा दिवस जिल्हा परिषद सांगली आणि जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषदेच्या वसंतरावदादा पाटील सभागृहात अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी निखिल ओसवाल यांच्या अध्यक्षतेखाली कृषि दिन म्हणून साजरा करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी कृषि उपसंचालक धनाजी पाटील, कृषि संशोधन केंद्र कसबे डिग्रज येथील शास्त्रज्ञ डॉ.सुनिल महाजन, विभागीय कृषि सहसंचालक कार्यालयातील अधिक्षक कृषि अधिकारी अजय कुलकर्णी, प्रकल्प संचालक आत्मा अभयकुमार चव्हाण, मिरज तालुका कृषि अधिकारी मिलिंद निंबाळकर, जिल्हा परिषद कृषि विभागाचे मोहिम अधिकारी अमोल आमले आदि उपस्थित होते. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी निखिल ओसवाल म्हणाले, जिल्हा परिषद स्विय निधी मधून कृषि यांत्रिकीकरण अंतर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ड्रोन चालविण्याचे प्रशिक्षण आणि अनुदानावरती ड्रोन पुरवठा करण्यात येणार असून त्याचा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी धनाजी पाटील यांनी शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेबाबत माहिती देऊन शेतकऱ्यांनी या योजनेचा जास्तीत जास्त प्रमाणात लाभ घ्यावा असे आवाहन केले. अधिक्षक कृषि अधिकारी अजय कुलकर्णी यांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी कृषि विभागाने विस्तार कार्यावर भर द्यावा, असे आवाहन केले.…
Read More » -
भिलवडी, अकलखोप येथे महाराष्ट्र शासनाचे महाराजस्व अभियान अंतर्गत शिबिरांचे आयोजन : पलूस तहसीलदार दिप्ती रिठे
दर्पण न्यूज पलूस :- सर्वसामान्य जनता व शेतकरी पांचे महसूल विभागांतर्गत क्षेत्रीय कार्यालयाशी संबंधीत दैनंदिन प्रश्न सत्वर निकाली…
Read More » -
कोल्हापूरी गुळ जगभरात पोहोचण्यासाठी जीआय नोंदणी करा : डॉ.सुभाष घुले*
दर्पण न्यूज कोल्हापूर – : भौगोलिक मानांकन अंतर्गत गुळ उत्पादकांनी वैयक्तिक नोंदणी करणे आवश्यक असल्याने गुळ उत्पादकांनी जीआय…
Read More » -
कोयना 52.08 ; अलमट्टी धरणात 85.44 टी.एम.सी. पाणीसाठा
दर्पण न्यूज सांगली : जिल्ह्यातील वारणा धरणात आज सकाळी 8 वाजेपर्यंत 24.26 टी.एम.सी. पाणीसाठा असून या धरणाची साठवण क्षमता 34.40 टी.एम.सी.…
Read More » -
ऊस उत्पादनता वाढ अभियाना’चा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा : पालकमंत्री प्रकाश आबिटकर
दर्पण न्यूज कोल्हापूर : जिल्ह्यात 1 जुलै रोजी कृषी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. या कृषी दिनाच्या…
Read More »