महाराष्ट्रसामाजिक
चांदेकरवाडी येथील आनंदीबाई शिंदे यांचे निधन

दर्पण न्यूज कोल्हापूर :प्रतिनिधी :-
राधानगरी तालुक्यातील चांदेकरवाडी येथील श्रीमती आनंदीबाई बापूसाहेब शिंदे वय 64 यांचे आकस्मित निधन झाले
त्यांच्या पश्चात त दोन मुले एक मुलगी सुना नातवंडे असा परिवार आहे
रक्षा विसर्जन रविवार दिनांक एक मार्च रोजी सकाळी नऊ वाजता आहे
त्या मानव अधिकार न्याय सुरक्षा परिषदेचे जिल्हाध्यक्ष संजय बापूसाहेब शिंदे व ग्रामपंचायत डाटा ऑपरेटर सतीश बापूसाहेब शिंदे यांच्या त्या आई होत.



