19/04/2026

Connect with Us

Social menu is not set. You need to create menu and assign it to Social Menu on Menu Settings.

महाराष्ट्र

https://advaadvaith.com

         दर्पण न्यूज सांगली : जिल्ह्यात संसर्गजन्य कुष्ठरोगाचे प्रमाण तसेच लहान मुलांमध्ये कुष्ठरोगाचे प्रमाण जास्त असल्याने राष्ट्रीय...
              सांगली : अनुसूचित जाती प्रवर्गातील एकही पात्र विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहणार नाही, यासाठी प्रत्येक महाविद्यालयामध्ये समान संधी केंद्र स्थापन करावे, अशा सूचना सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण नितीन उबाळे यांनी दिल्या. सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, सांगली कार्यालयामार्फत शिष्यवृत्तीविषयक कामकाजाकरिता सामाजिक न्याय भवन सांगली येथे बैठक घेण्यात आली. या बैठकीत महाविद्यालयांच्या अडीअडचणींवर श्री. उबाळे यांनी मागदर्शन केले.             बैठकीत सांगली जिल्ह्यातील अनुसूचित जाती प्रवर्गातील जास्तीत जास्त पात्र विद्यार्थ्यांचे अर्ज भरण्याबाबत सूचना देण्यात आल्या. महाविद्यालयांचे प्राचार्य व महाविद्यालयातील शिष्यवृत्तीविषयक कामकाज पाहणारे कर्मचारी यांना अनुसूचित जाती प्रवर्गातील पात्र असणारा एकही विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या. प्रत्येक महाविद्यालयामध्ये समान संधी केंद्र स्थापन करुन त्याद्वारे अनसूचित जाती प्रवर्गातील प्रवेशित विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती अर्ज भरुन घेणे व सन 2023-24 व सन 2024-25 या वर्षामध्ये महाडीबीटी पोर्टलवर अनुसूचित जाती प्रवर्गातील पात्र विद्यार्थ्यांचे अर्ज दि. 24 जानेवारी...
Don`t copy text!