
पलूस : श्रीरामपूर येथील रयत शैक्षणिक संकुल येथे महाराष्ट्र राज्याचे मा. मंत्री, रयत शिक्षण संस्थेचे मा. चेअरमन, ज्येष्ठ विचारवंत प्रा. एन. डी. पाटील साहेब यांच्या जयंतीनिमित रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिल सदस्या मीनाताई जगधने (ताई),रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य तसेच कृष्णाकाठ उद्योग समूहाचे संस्थापक मा जे के (बापू) जाधव व मानसिंग को ऑप बँकेचे चेअरमन सुधीर (भैय्या) जाधव यांच्या वतीने विनम्र अभिवादन करण्यात आले.
यावेळी आर. बी. एन. बी. कॉलेज चे प्राचार्य बदडे सर,अनिलकुमार जाधव, अक्षय कदम, निखिल जाधव, निलेश कदम, अरुण कदम सर, संदीप जावळे सर, अमोल घोरपडे, संग्राम दादा जाधव, चि. रणवीर जाधव तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.*