महाराष्ट्र
https://advaadvaith.com
-
पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांचा सांगली जिल्हा दौरा
सांगली : राज्याचे कामगार मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या गुरूवार, दि. 1 ऑगस्ट 2024 रोजीच्या…
Read More » -
शिष्यवृत्ती, गुणवत्ता पुरस्कार व निवार्ह भत्ता योजनांचे अर्ज भरण्याचे आवाहन
सांगली : सन 2024-25 या शैक्षणिक वर्षातील प्रवेशित विद्यार्थ्यासाठी भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती फ्रिशीप, छत्रपती राजर्षी शाहु महाराज गुणवत्ता पुरस्कार व निवार्ह भत्ता या योजनांचे अर्ज भरण्याबाबतची लिंक सुरु करण्यात आली असून अनुसूचित जाती प्रवर्गातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी https://mahadbt.maharashtra .gov.in या संकेतस्थळावर या योजनेचा अर्ज भरावा, असे आवाहन समाज कल्याण कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त जयंत चाचरकर यांनी केले आहे. जे विद्यार्थी सन 2023-24 या शैक्षणिक वर्षात या योजनांचे अर्ज भरु शकले नाहीत, अशा विद्यार्थ्यांना अर्ज भरण्याबाबतची मुदतवाढ ही दि. 31 मार्च 2025 पर्यंत देण्यात आली असुन सदर शैक्षणिक वर्षातील अनुसूचित जाती व प्रवर्गातील जास्तीत जास्त प्रमाणात अर्ज भरण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सन 2023-24 व सन 2024-25 या शैक्षणिक वर्षातील अनुसूचित प्रवर्गाचे अर्ज भरण्याबाबत सर्व महाविद्यालयांनी आपल्या महाविद्यालयाच्या नोटीस बोर्डावर लावून आपल्या महाविद्यालयातील एकही अनुसुचित जाती प्रवर्गातील या योजनेस पात्र विदयार्थी वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी. सन 2024-25 वर्षातील महाविद्यालयाची प्रोपाईल अद्ययावत करणे तसेच फी मंजूर करुन घेण्यास देखील चालू झाले असून वरील संकेत स्थळावर जाऊन आपल्या महाविद्यालयाची प्रोपाइल अद्ययावत करुन सन 2024-25 वर्षाची फी ॲप्रावल करुन घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Read More » -
पुरामुळे विस्थापित जनावरांना चारा, पाणी पशुखाद्य उपलब्धतेसाठी 8 ऑगस्ट पर्यंत दरपत्रके सादर करा
सांगली : सन 2019 व 2021 मध्ये सांगली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नद्यांना पूर आला होता. पुरामध्ये एकूण 104 गावे बाधित झाली होती. त्यामुळे पूरग्रस्त जनावरांना सुरक्षित ठिकाणी…
Read More » -
भिलवडी येथील पाटील डेअरीचे संस्थापक उद्योगपती राजेंद्र पाटील यांचा वाढदिवस उत्साहात साजरा
भिलवडी; सांगली जिल्हा पलूस तालुक्यातील भिलवडी येथील पाटील डेअरीचे संस्थापक उद्योगपती राजेंद्र पाटील यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला.…
Read More » -
पीक वीमा लवकरच उतरावा; महाराष्ट्र शासन कृषि विभाग पलूस यांच्याकडून आवाहन
पलूस ; महाराष्ट्र शासन कृषि विभाग यांचे मार्फत माळवाडी खंडोबाचीवाडी हजारवाडी बुरुंगवाडी वसगडे या गावातील शेतकऱ्यांना आवाहन करण्यात येते…
Read More » -
एक रुपयात पिक विमा योजनेची अंतिम मुदत 31 जुलै 2024
पलूस ; एक रुपयात पिक विमा योजनेची अंतिम मुदत 31 जुलै 2024 आहे.संतोष चव्हाण महाराष्ट्र शासन कृषि विभाग यांचे…
Read More » -
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडून राज्यपाल रमेश बैस यांना निरोप; नौदलातर्फे मानवंदना
मुंबई, : राज्यपाल रमेश बैस यांचा आज 30 जुलै रोजी कार्यकाळ पूर्ण झाला. महाराष्ट्र शासनातर्फे राजभवन येथे…
Read More » -
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत वाटेगाव येथे 1 ऑगस्ट रोजी अभिवादन कार्यक्रम
सांगली : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) यांच्याकडून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त त्यांना अभिवादन करण्याकरिता दि.…
Read More » -
राष्ट्रीय व्हायरल हिपॅटायटीस कंट्रोल कार्यक्रमांतर्गत जनजागृती फेरी काढून हिपॅटायटीस दिन साजरा
सांगली : राष्ट्रीय व्हायरल हिपॅटायटीस कंट्रोल कार्यक्रमांतर्गत दि. 29 जुलै रोजी जागतिक हिपॅटायटीस दिनाचे औचित्य साधून कार्यक्रमाच्या जनजागृती करिता जिल्हा शल्य चिकित्सक…
Read More » -
नवीन फौजदारी कायदे हे नागरिक स्नेही : कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस यांचे प्रतिपादन
कोल्हापूर, ;- नवीन फौजदारी कायद्याने जुन्या कायद्यांमध्ये असलेल्या छोट्या गुन्ह्यांसाठीच्या जाचक शिक्षा कमी केल्या असून त्यांना अधिक नागरिक स्नेही बनवले आहे असे…
Read More »