महाराष्ट्र

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत वाटेगाव येथे 1 ऑगस्ट रोजी अभिवादन कार्यक्रम

 

 

        सांगली  : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) यांच्याकडून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त त्यांना अभिवादन करण्याकरिता दि. 1 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता अण्णाभाऊ साठे स्मारक वाटेगाव (ता. वाळवा) येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

 या कार्यक्रमास पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे व इतर मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती बार्टीचे महासंचालक सुनील वारे यांनी दिली.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!