दर्पण न्यूज सांगली : तहसील कार्यालय पलूस व अखिल भारतीय ग्राहक पंचायत सांगली जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने पलूस…
Read More »कृषी व व्यापार
https://advaadvaith.com
सांगली : पिंजरा मत्स्यसंवर्धनाबाबत कृषि महाविद्यालय, शिवाजीनगर, पुणे येथे दि. २५ ते २७ मार्च २०२५ या कालावधीत प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. या कार्यशाळेत पिंजरा मत्स्यसंवर्धन प्रकल्पधारक तसेच पिंजरा मत्स्यसंवर्धन प्रकल्प मंजूर झालेल्या लाभार्थीनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन पुणे व छ. संभाजीनगर विभागाचे प्रादेशिक उपआयुक्त मत्स्यव्यवसाय विजय शिखरे यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे. पिंजरा मत्स्यसंवर्धन तंत्रज्ञान किफायतशीर (Profitable) होण्यासाठी पिंजरे स्थापित केल्यानंतर प्रत्यक्ष मत्स्यबीज संचयनापुर्वी पुर्वतयारीबरोबरच मत्स्यसंवर्धनामध्ये खाद्य व्यवस्थापनासह माशांचे आरोग्य व्यवस्थापन शास्त्रोक्त पद्धतीने करणे अत्यंत आवश्यक असते. तसेच उत्पादनाबरोबर विक्री व्यवस्थापन देखिल महत्वाचे आहे. पिंजरा मत्स्यसंवर्धनाबाबत सखोल मार्गदर्शन करण्याची बाब विचारात घेऊन मत्स्यव्यवसाय विभाग, पुणे यांच्याकडून “पिंजरा मत्स्यसंवर्धनाबाबत” सखोल प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. या कार्यशाळेमध्ये शास्त्रोक्त पिंजरा मत्स्यसंवर्धनाबाबत महत्वाचे बारकावे सखोल पद्धतीने समजावून घेण्याच्या दृष्टीने शास्त्रज्ञ, प्राध्यापक, तज्ञ अधिकारी व अनुभवी पिंजरासंवर्धक यांच्यामार्फत सविस्तर मार्गदर्शन तसेच पिंजरा मत्स्यसंवर्धन प्रकल्पस्थळी प्रत्यक्ष भेटीद्वारे प्रात्यक्षिक दाखविण्यात येणार आहे. या प्रशिक्षणामध्ये पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, छ. संभाजीनगर, बीड, व परभणी या 8 जिल्ह्यांमध्ये केज प्रकल्प असलेल्या प्रधानमंत्री मत्स्यसंपदा (PMMSY) अंतर्गत Cage culture योजनेतील सर्व पिंजरा मत्स्यसंवर्धन प्रकल्पधारक तसेच पिंजरा मत्स्यसंवर्धन प्रकल्प मंजूर झालेल्या लाभार्थीनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी ९४२३७५८८२४, ९८८१६००९५१ व ८२०८४१३०११ या क्रमांकावर संपर्क करावा, असे प्रसिध्दी…
Read More »दर्पण न्यूज कोल्हापूर :- पौष्टिक तृणधान्यांचे आहारातील महत्व याबाबत जनजागृती करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री…
Read More »दर्पण न्यूज पलूस : महाराष्ट्र शासन कृषी विभाग यांचेमार्फत माळवाडी, खंडोबाचीवाडी, हजारवाडी, बुरुंगवाडी वसगडे येथील खातेदार शेतकरी यांना आवाहन…
Read More »दर्पण न्यूज पलूस :- महाराष्ट्र शासन कृषी विभाग यांचेमार्फत अंकलखोप, नागठाणे, राडेवाडी सूर्यगाव येथील खातेदार शेतकरी यांना…
Read More »दर्पण न्यूज सांगली :- दख्खन जत्रेच्या माध्यमातून स्वयंसहाय्यता बचत गटांतील महिलांच्या उत्पादनांना हक्काची बाजारपेठ मिळाली असून, या माध्यमातून स्वयंसहाय्यता…
Read More »दर्पण न्यूज मुंबई : अपारंपरिक वीज पुरवठ्याची नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यात ३१ गावे व ८५ वाडी व पाडे, अक्कलकुवा तालुक्यात ५…
Read More »दर्पण न्यूज मुंबई :-विकसित भारतासोबतच, विकसित महाराष्ट्राचा संकल्प साकार करणारा, लोकाभिमुख असा हा अर्थसंकल्प आहे. या अर्थसंकल्पात शेती, उद्योग, पायाभूत सुविधांबरोबरच रोजगार आणि सामाजिक…
Read More »दर्पण न्यूज पुणे : – जनता सहकारी बँकेने प्राप्त केलेला विश्वास ही गौरवशाली बाब आहे. जनता सहकारी बँक ही को-ऑपरेटिव्ह…
Read More »दर्पण न्यूज भिलवडी – : सांगली जिल्हा पलूस तालुक्यातील भिलवडी साखरवाडी येथे विश्वसंवाद फाउंडेशनच्या वतीने पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघाचे…
Read More »









