महाराष्ट्र
उद्योगपती चंद्रकांत सांगलीकर यांची माजी मंत्री तथा काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष चंद्रकांत हंडोरे यांच्या मुंबई येथील निवासस्थानी सदिच्छा भेट

मुंबई -: सांगली जिल्ह्यातील नामांकित उद्योजक , जत तालुक्यातील गुगवाड येथे स्वखर्चाने धम्मभूमी उभारणारे दिलदार व्यक्तिमत्व, दानशूर व्यक्तिमत्व मा श्री चंद्रकांत सांगलीकर यांनी माजी मंत्री तथा काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष मा श्री चंद्रकांत हंडोरे यांच्या मुंबई येथील निवासस्थानी सदिच्छा भेट दिली.
यावेळी हंडोरे साहेबांनी सांगलीकर साहेब, माने साहेबांचे शाल व गुच्छ देऊन स्वागत केले.
यावेळी सांगली जिल्हा भिमशक्ती संघटनेचे जिल्हाध्यक्ष मा श्री सिद्धार्थ माने होते. यावेळी भिमशकती संघटनेचे महाराष्ट्राचे संपर्क प्रमुख एन के कांबळे व पुण्याचे भिमशक्ती संघटनेचे अनिकेत कांबळे उपस्थित होते.