कोल्हापूर येथील पंचगंगा नदीत बुङालेल्या चार महिलांना वाचविण्यास यश

कोल्हापूरः अनिल पाटील
कोल्हापूरातील पंचगंगा नदी घाटावर अंघोळ करत असताना पाय घसरून पाण्यात पङल्याने माधूरी दत्ता आंबाङे ( वय 25) रा. आरणी. ता. लातूर जि. उस्मानाबाद ही महीला जखमी झाली. तर तिला वाचविण्यासाठी तिच्या सोबत असणार्या तीन महीलांनी पाण्यात उङ्या मारल्याने त्या ही बूङत असताना घाटावर उपस्थित असणार्या लोकांनी त्यानां बाहेर काङले. ही घटना सकाळी सात वाजण्याच्या सूमारास घङली.
काल रात्री 10 वाजण्याच्या सूमारास या महीला लातूरहून जोतीबा दर्शनासाठी येत होत्या. आज सकाळी सात वाजण्याच्या सूमारास त्या कोल्हापूरातील पंचगंगा नदी घाटावर आल्या असता अंघोळ करूनच जोतीबा दर्शनाला जायाचे असा बेत केला होता. म्हणून त्या अंघोळीसाठी पंचगंगा नदी घाटावर आल्या असता यापॅकी माधूरी दत्ता आंबाङे ही महीला अंघोळ करत असताना पाण्यात पङली. तिला वाचविण्यासाठी तिच्या सोबत असणार्या कोमल क्षिरसागर””” शामल क्षिरसागर””मंगल मगर यांनी तिला वाचविण्यासाठी पाण्यात उङ्या मारल्या. त्यानां पोहता येत नसल्याने त्या पाण्यात बूङू लागल्या.यावेळी नदी घाटावर असलेले जीवरक्षक पाणबूङी उदय निंबाळकर”””लक्ष्मीपूरी पोलिस ठाण्याचे पोलिस काँस्टेबल प्रतिक शिंदे””अमीर शेख यांनी त्या महीलानां पाण्यातून बाहेर काङले. व त्यानां उपचारासाठी सी. पी. आर रूग्णालयात दाखल केले. सद्या या महीलांची प्रकूती स्थिर असून त्यानां रूग्णालय प्रशासनाने ङिस्चार्ज दिला आहे. या घटनेची नोंद सी. पी. आर पोलिस चौकित झाली आहे.