महाराष्ट्र

भिलवडी- माळवाडी येथील माजी उपसरपंच आनंदा कदम यांचे निधन

भिलवडी: सांगली जिल्हा पलूस तालुक्यातील भिलवडी: माळवाडी येथील माजी उपसरपंच  आनंदा भाऊ कदम यांचे (वय ९०)  हृदयविकाराने निधन झाले. ते कृष्णा खोरे दूध उत्पादक व पुरवठा संघ मिरजचे माजी संचालक होते. त्यांच्या पश्चात चार मुले, मुलगी, नातवंडे असा परिवार आहे . रक्षा विसर्जन सोमवार दि. १५ मे २०२३ रोजी सकाळी ९.३० वाजता भिलवडी कृष्णा नदी घाटावरती  होणार आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!