दर्पण न्यूज भिलवडी पलूस रामानंदनगर:-
दुधोंडी जिल्हा परिषद गटातून काँग्रेसकडून वर्षा शिवाजी जाधव यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. अर्ज दाखल करण्यासाठी लोकनेते जे के बापू जाधव यांची उपस्थिती होती.