क्राईम
जयसिंगपूर पोलिस ठाण्याचा सहाय्यक फौजदार सोमनाथ चळचूक याला 10 हजारांची लाच घेतल्याप्रकरणी लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात

कोल्हापूरः अनिल पाटील
तक्रारदार यांनी जयसिंगपूर पोलिस ठाणे येथे दिलेल्या तक्रारी अर्जावर कारवाई करून त्याची ओमीनी कार त्यानां परत मिळवून देण्याकरिता तक्रारदार यांच्याकङे 15 हजार रूपयांची मागणी करून ती तङजोङीअंती 10 हजार रूपयांची मागणी करूण ती लाच स्विकारतानां जयसिंगपूर पोलिस ठाण्याचा सहाय्यक फौजदार सोमनाथ देवराम चळचूक वय ( 48) रा. महादेव कोळी यांच्या घरी भाङ्याने 6 नं गल्ली” विजयमाला नगर’ जयसिंगपूर मूळगाव बाङगी ता. पेठ ” जि. नाशिक याला आज दूपारी लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकङले.
ही कारवाई लाचलूचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधिक्षक सरदार नाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.स.ई संजीव बंबरगेकर””” स. पो. फौ प्रकाश भंङारे”” पो.हे.काँ विकास माने”” पो.ना सचीन पाटील पो.काँ मयूर देसाई”” चा. पो.हे सूरज अपराध यांनी केली.