ताज्या घडामोडी
भिलवडी येथील विलास मोरे यांचे निधन

भिलवडी : भिलवडी ( ता. पलूस ) येथील सांगली जिल्हा कलेक्टर कार्यालयातील नाईक पदावरून सेवानिवृत्त झालेले विलास भिमराव मोरे ( वय ७७ ) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले . त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे .पलूस तालुका दलित महासंघाचे अध्यक्ष नितिन मोरे यांचे वडील होत .रक्षा विसर्जन रविवार दि .१९ . रोजी सकाळी १०वा . साठेनगर येथे आहे .