ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मानसिंग को-ऑप बँक, शाखा सांगली चा वर्धापन दिन अत्यंत उत्साहात साजरा

 

दर्पण न्यूज मिरज सांगली:- मानसिंग को-ऑप बँक, शाखा सांगली चा वर्धापन दिन अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला.

या वर्धापन दिन विशेष प्रसंगी *सांगलीचे खासदार विशाल (दादा) पाटील, सांगली महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेता मंगेश (दादा) चव्हाण, सांगलीचे माजी महापौर व विद्यमान नगरसेवक दिग्विजय सूर्यवंशी, नगरसेवक उदय बेलवलकर, नगरसेविका सौ. मनीषा कुकडे, सौ. अनिता पवार, सांगलीचे उद्योजक रमाकांत घोडके, क्रांतीकुमार (आबा) जाधव संस्थापक मीनाक्षीदेवी जे के (बापू) जाधव क्रेडीट सोसायटी दुधोंडी, मधुकर देशमुख* तसेच बँकेचे ठेवीदार, खातेदार, हितचिंतक इतर मान्यवर यांनी बँकेचे संस्थापक *लोकनेते जे के (बापू) जाधव, बँकेचे चेअरमन सुधीर (भैय्या) जाधव, व व्हा चेअरमन दौलत लोखंडे (सर)* तसेच बँकेचे संचालक व शाखा सांगलीचे शाखाधिकारी बाबासो जाधव, तसेच बँकेचे कर्मचारी या सर्वाना भेटून शुभेछ्या देण्यात आल्या.
*सामाजिक बांधिलकी, पारदर्शक कारभार आणि सर्वसामान्यांच्या विश्वासाच्या बळावर मानसिंग को-ऑप बँक सातत्याने प्रगतीपथावर आहे.*
राजकीय, सामाजिक आणि आर्थिक क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती ही बँकेच्या कार्याचा सन्मान आहे.

 

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!