पालकमंत्री तथा राज्याचे आरोग्य मंत्री प्रकाशराव आबिटकर यांचा आजचा गारगोटी कोल्हापूर दौरा

कोल्हापूर,, अनिल पाटील
मा. ना. श्री. प्रकाश आबिटकर, मंत्री, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री, कोल्हापूर यांचा गारगोटी कोल्हापूर गारगोटी दौरा कार्यक्रम.
शुक्रवार, ०५/१२/२०२५
स.9.00
स.11.00 स.11.30
गारगोटी ता. भुदरगड येथे निवासस्थानी अभ्यागताच्या भेटोसाठी राखीव.
गारगोटी ता. भुदरगड येथील निवासस्थान येथून शासकीय वाहनाने पळशिवणे ता. भुदरगडकडे प्रयाण.
पळशिवणे ता. भुदरगड येथे आगमन व कृषी विभाग महाराष्ट्र शासन कोल्हापूर व जिल्हा परिषद कृषी विभाग कोल्हापूर यांचे वतीने आयोजित जागतिक मृदा दिनानिमित्त चला माती समजून घेऊया शेती समृध्द करुया या विशेष कार्यक्रमास
उपस्थिती. (संदर्भ श्री. जालिंदर पांगरे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कोल्हापूर मो. नं. 8208259299)
स.11.45
पळशिवणे ता. भुदरगड येथील विविध विकास कार्माच्या उदघाटन व भव्य नागरी सत्कार समारंभ सोहळ्यास उपस्थिती. (संदर्भ श्री. संतोष पोवार मो.नं. 8999625258 व श्री. निलेश रेडेकर मो.नं. 9657585000)
दु.03.45
शासकीय विश्रामगृह, ताराबाई पार्क कोल्हापूर येथे आगमन व राखीव.
दु.04.00
शासकीय विश्रामगृह, ताराबाई पार्क कोल्हापूर येथे जिल्हा अधिक्षक भूमी अभिलेख कोल्हापूर यांचे वतीने आयोजित कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व गावठाणांच्या 200 मीटर परीघीय क्षेत्रातील अकृषक सनद देण्याच्या अनुषंगाने गाव नकाशावर चिन्हांकित करून निश्चित केलेल्या गट नंबर / सर्वे नंबर यादीच्या प्रसिद्धी कार्यक्रमास उपस्थिती.
(संदर्भ श्री. शिवाजी भोसले, जिल्हा अधिक्षक, भूमी अभिलेख कोल्हापूर मो. नं. 9822897979)
सायं.04.30
राजषी शाहू सभागृह शासकीय विश्रामगृह कोल्हापूर येथे आगमन व पशुसंवर्धन विभाग कोल्हापूर यांचे वतीने आयोजित पशुधनातील संतुलित आहार व वैरण पिकांच्या लागवडीबाबत तांत्रिक मार्गदर्शन कार्यशाळेस उपस्थिती.
(संदर्भ डॉ. प्रमोद बाबर, सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन कोल्हापूर मो. नं. 8530835035)
सोईनुसार
गारगोटी ता. भुदरगड येथील निवासस्थानी आगमन, राखीव व मुक्काम



