महाराष्ट्र
https://advaadvaith.com
-
गुन्हेगारी घटनांवर नियंत्रणासाठी जिल्ह्यातील शस्त्र परवान्यांचा आढावा घ्यावा : पालकमंत्री चंद्रकांत पाटील
दर्पण न्यूज सांगली -: सांगली शहर व जिल्ह्यातील गुन्हेगारी घटनांवर नियंत्रण मिळवण्यासाठी, गुन्हेगारांना कायद्याचा धाक बसवण्यासाठी व सामान्य सांगलीकरांमध्ये…
Read More » -
दुधोंडी येथील कृष्णाकाठ उद्योग समूहास सांगली जिल्ह्याचे वन विभागाचे ACF डॉ. अजितकुमार साजणे यांची भेट
दर्पण न्यूज दुधोंडी :- सांगली जिल्ह्याचे वन विभागाचे ACF मा. श्री. डॉ. अजितकुमार साजणे (साहेब) यांनी आज कृष्णाकाठ उद्योग…
Read More » -
गोरगरीबांना स्वस्तात घरे मिळण्यासाठी प्रयत्न करू : पालकमंत्री चंद्रकांत पाटील
दर्पण न्यूज सांगली : येत्या काळात गोरगरीबांना, गरजूना आणखी स्वस्तात घरे मिळण्यासाठी, त्यांच्या कर्जाचा भार कमी…
Read More » -
सांगरूळ गायरान जमिनीबाबतीत सामोपचाराने मार्ग काढू ::पालकमंत्री प्रकाश आबिटकर
दर्पण न्यूज कोल्हापूर : मौजे सांगरूळच्या ग्रामस्थांवर कोणत्याही प्रकारचा अन्याय होऊ देणार नाही . सांगरूळ गायरान जमिनीच्या अनुषंगाने…
Read More » -
सांगली : राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत 128 बालकांची मोफत 2डी इको तपासणी
दर्पण न्यूज सांगली : सांगली जिल्हा राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या संकल्पना व प्रयत्नामधून 0 ते 18 वर्षे वयोगटातील ह्रदयरोग संशयित बालकांकरिता मोफत 2डी इको शिबीर घेण्यात आले. सिध्दीविनायक हॉस्पिटल, ठाणे येथील बालह्रदयरोगतज्ज्ञ डॉ. भूषण चव्हाण यांच्यामार्फत जिल्ह्यातील 128 ह्रदयरोग संशयित बालकांची या शिबिरांतर्गत मोफत तपासणी करण्यात आली. शिबीरात पात्र 33 लाभार्थींच्या शस्त्रक्रिया या विविध ठिकाणावरुन अनुदान उपलब्ध करुन तसेच शासकीय योजनेतून मुंबई येथील पंचतारांकित रुग्णालयामध्ये पूर्णपणे मोफत करण्यात येणार आहेत. डीईआयसी इमारत सिव्हील हॉस्पिटल आवार, सांगली येथे आयोजित या शिबिराचे उद्घाटन मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे व उपजिल्हाधिकारी दादासाहेब कांबळे यांच्या हस्ते झाले. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम, अतिरीक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बिभीषण सारंगकर उपस्थित होते. या कामकाजाकरिता मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमातील तपासणी पथकांच्या कामकाजाचे कौतुक केले व जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी वेळेवर तपासणी करुन या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन केले. रुग्णांच्या मोफत शस्त्रक्रिया करुन घेतल्याबददल जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम यांचे त्यांनी आभार मानले. शिबीरातील 128 लाभार्थींच्या इको तपासणीचा अंदाजित खर्च 4 लक्ष रूपये व अंदाजित 33 लाभार्थ्यांच्या शस्त्रक्रियांचा प्रति शस्त्रक्रिया अंदाजित 3 लक्ष रूपये प्रमाणे एकूण खर्च 1 कोटी, याप्रमाणे एकत्रित एकूण 1 कोटी 4 लक्ष रुपयांचे कामकाज जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या संकल्पनेतून पूर्णपणे मोफत होणार आहे. राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत आजअखेर 1 हजार…
Read More » -
सांगली जिल्हा ग्रामपंचायत निवडणूक : मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर
सांगली : राज्यातील माहे जानेवारी 2024 ते डिसेंबर 2025 या कालावधीत मुदत संपणाऱ्या, नवनिर्मित, मागील निवडणुकांमध्ये चुकीची प्रभागरचना झाल्यामुळे तसेच बहिष्कार व इतर कारणांमुळे निवडणुका…
Read More » -
वाहतूकदारांची विनाकारण अडवणूक नको : पालकमंत्री प्रकाश आबिटकर
दर्पण न्यूज कोल्हापूर :- वाहतूकदारांमुळे सामाजिक स्वास्थ टिकण्यास मदत होते. समाजाच्या अनेक गरजा पूर्ण होण्यास मदत होते त्यामुळे…
Read More » -
येडशी येथे सुभेदार गणेश गायकवाड यांचे होणार जंगी स्वागत
दर्पण न्यूज येडशी प्रतिनिधी संतोष खुणे :- धाराशिव तालुक्यातील येडशी गावचे सुपुत्र गणेश पांडुरंग गायकवाड हे भारतीय सैन्य दलातुन…
Read More » -
जिल्हाधिकारी कीर्ती किरण पूजार यांनी केली तेर येथील वस्तुसंग्रहालयाच्या नवीन इमारतीची पाहणी
दर्पण न्यूज धाराशिव (प्रतिनिधी संतोष खुने) :- धाराशिव तालुक्यातील तेर येथील कै. रामलिंगअप्पा लामतुरे शासकीय वस्तुसंग्रहालयाच्या नवीन इमारतीचे बांधकाम…
Read More » -
पत्रकारांना नोटीस पाठविणाऱ्या पवन ऊर्जा कंपनीवर कारवाईसाठी पत्रकार आक्रमक
दर्पण न्यूज धाराशिव प्रतिनिधी : संतोष खुने : – एका शेतकऱ्याच्या शेतामध्ये पवन ऊर्जा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी परस्परच कुठलीही परवानगी…
Read More »