महाराष्ट्रराजकीय
सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका प्रभाग 17 मधून बसवराज पाटील यांना साध देऊया


दर्पण न्यूज मिरज/सांगली:-
सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेसाठी आपल्या टेलर वेलफेअर अशोसिएशन महाराष्ट्र राज्य चे अध्यक्ष बसवराज पाटील साहेब हे प्रभाग 17 मधून उभे आहेत. ज्यानीआपल्या असोसिएशनच्या संघटनेसाठी अहोरात्र मेहनत घेऊन राज्यातील असंघटित टेलर व्यवसाय करणाराना संघटित करून त्यांच्या मागण्या महाराष्ट्र शासनापर्यंत पोहोचवण्याचं त्याने काम केलं विविध शासकीय योजना व महामंडळासाठी त्यांचे प्रयत्न या सामाजिक या क्षेत्रातील त्यांचे योगदान कोणीही विसरू शकणार नाही म्हणून माझी आपणास विनंती आहे आपले कोण नातेवाईक सांगली प्रभाग 17 मध्ये राहत असतील तरी त्यांच्याशी संपर्क करून सन्माननीय श्री बसवराज पाटील साहेब यांना मतदान करून निवडून द्यावे आपण सर्वांनी यासाठी प्रयत्न केले पाहिजेत धन्यवाद .


