सांगली : विविध आंदोलने, आगामी सण, उत्सव, जयंती, यात्रा, जत्रा, उरूस आदिच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात...
महाराष्ट्र
https://advaadvaith.com
सांगली : सांगली जिल्ह्यात सामाजिक न्याय विभागांतर्गत कार्यरत असणाऱ्या मुलां-मुलींच्या 21 शासकीय वसतिगृहामध्ये सन 2024-25 या शैक्षणिक वर्षाकरिता ऑफलाईन पध्दतीने प्रवेश अर्ज करण्यास मान्यता मिळाली आहे. या वसतिगृहामध्ये ऑफलाईन पध्दतीने अर्ज करण्यासाठी प्रवेशाचे वेळापत्रक प्रसिध्द करण्यात आले असून शासकीय वसतिगृहामध्ये प्रवेश घेण्यास इच्छुक असलेल्या विद्यार्थ्यांनी विहीत मुदतीत ऑफलाईन पध्दतीने अर्ज करावेत, असे आवाहन समाज कल्याण कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त जयंत चाचरकर यांनी केले आहे. वसतिगृह प्रवेशाचे अर्ज संबधित वसतिगृहामध्ये विनामुल्य उपलब्ध आहेत. प्रवेशासाठी अर्ज हे संबधित वसतिगृह अधिक्षकांकडे विहित मुदतीत जमा करावयाचे आहेत. बाबनिहाय ऑफलाईन प्रवेशासाठी अर्ज करावायाचा कालावधी पुढीलप्रमाणे. इयत्ता 10 वी व 11 वी नंतरच्या अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेतलेल्या...
पलूस : मौजे नागठाणे तालुका पलूस येथे महाराष्ट्र शासन कृषी विभाग तालुका कृषी अधिकारी कार्यालय पलूस...
नागपूर : दीक्षाभूमीची जागा शासकीय आदेशानुसार भारतीय बौद्ध महासभेच्या ताब्यात द्यावी ही मागणी व त्या संदर्भातील...
मुंबई :- १५ व्या कृषी नेतृत्व पुरस्कार समितीचा २०२४ चा सर्वोत्कृष्ट कृषी राज्य पुरस्कार महाराष्ट्राला जाहीर...
पलूस : आपल्या पिकाचे खोडकीड / खोडमाशी पासून संरक्षण करण्यासाठी कीटकनाशकाची फवारणी करावी, असे आवाहन संतोष...
आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता किंवा एआय हा सध्या तंत्रज्ञानातील सर्वात लोकप्रिय शब्दांपैकी एक झाला...
पलूस ; रयत शिक्षण संस्थेच्या डॉ. पतंगराव कदम महाविद्यालय रामानंदनगर या कॉलेज ला NAAC पुनर्मुल्यांकनाच्या अनुषंगाने...
कोल्हापूरःअनिल पाटील भागाने घेतलेल्या शेतातील ऊस पिकात तणनाशक औषधाची फवारणी करताना विद्यूत पोलवरील विजेची तार पङून...
कोल्हापूर ः अनिल पाटील राधानगरी तालूक्यातील आमजाई व्हरवङे येथील बालकाचा तननाशक सेवन केल्याने आज मूत्यू झाला....