महाराष्ट्र
सुखवाडी येथील पांडुरंग यादव यांचे निधन

भिलवडी : सांगली जिल्हा पलूस तालुक्यातील सुखवाडी येथील पांडुरंग विष्णू यादव (वय ८५) यांचे निधन झाले .त्यांच्या पश्चात मुलगा सून नातवंडे असा परिवार आहे, रक्षा विसर्जन शुक्रवार दिनांक ३ रोजी कृष्णानदी घाटावरती होणार आहे.