दर्पण न्यूज विटा प्रतिनिधी शिराज शिकलगार :- शिक्षण क्षेत्रात विटा शहरात सातत्याने दिशा अकॅडमी व निरगुडे क्लासेस म्हणून नाव रूपात आणून अनेक विद्यार्थी घडवले 100% निकाल सांगली जिल्ह्यामध्ये निरगुडे क्लासेस चा बहुमान मिळवत निरगुडे क्लासेसचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय जेष्ठ श्री, हणमंत निरगुडे ( सर) यांनी या क्लासेसच्या माध्यमातून नाव रूपात आले, सन्माननीय विक्रांत निरगुडे ( सर) यांचे चिरंजीव व संस्थापक अध्यक्ष निरगुडे क्लासेस दिशा अकॅडमी, हणमंत निरगुडे ( सर)यांचे नातू व विटा शहरातील शिक्षण क्षेत्रात कायमचं नावारुपास असलेली व क्रांतिकारी लढ्यात कायम क्रांती घडवणारे क्रांतिसिंह नाना पाटील प्राथमिक शाळेचा विद्यार्थी कु. अर्जुन विक्रांत निरगुडे, या विद्यार्थ्याने कमी वयात शालेय शिक्षण क्षेत्रात कायमचं नावारुपास आहे,तसेच क्रीडा क्षेत्राबरोबर कथाकथन स्पर्धेत सहभागी होत , सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील भिलवडी शिक्षण संस्थेच्या माजी अध्यक्षा व ज्येष्ठ समाजसेविका कै.डाॅ. चंद्राताई शेणोलीकर यांच्या ३१ व्या स्मृतिदिनानिमित्त अमृतमहोत्सवी भिलवडी शिक्षण संस्था यांनी शालेय विद्यार्थ्यांसाठी जिल्हास्तरीय विविध स्पर्धेचे आयोजन केले होते या स्पर्धेमध्ये विटा येथील क्रांतिसिंह नाना पाटील प्राथमिक शाळेचा विद्यार्थी लहान गटातून चि. अर्जुन विक्रांत निरगुडे याने कथाकथन स्पर्धेत भाग घेऊन उत्तेजनार्थ पारितोषिक पटकावले,व शाळेसह निरगुडे कुटुंबात यशाचे शिखर गाठले, कमी वयात अत्यंत चांगले व्याख्यान या मुलाने दिले. त्यामुळे त्याचे या शिक्षण संस्थेत तसेच विटासह परिसरात कौतुक झाले, त्याला मान सन्मानित करण्यात आले, या कार्यक्रमाचे आयोजन श्री , सुकुमार किणीकर. ( मुख्याध्यापक). संयोजक संपर्क, श्री संजय पाटील, तसेच एस.एस.मोरे. ( मुख्याध्यापक). सह एस .एस. कुलकर्णी. ( कलाशिक्षक).व संयोजक संपर्क श्री. पी. पी. पलमटे , स्पर्धाप्रमुख प्राचार्य डॉ. सुरेश शिंदे. आणि भिलवडी शिक्षण संस्था, कार्यवाह श्री. मानसिंग शि.हाके. अध्यक्ष विश्वास प चितळे. उपाध्यक्ष, डॉ. बाळासाहेब शा.चोपडे. आणि संयोजक प्रा.डाॅ. एस. डी. कदम.प्रा. एक.एन.केंगार , तसेच विश्वासत कार्यकारिणी सदस्य. सर्व विभाग प्रमुख , शिक्षक शिक्षकेत्तर सेवक , भिलवडी शिक्षण संस्था, यांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात विटा चा लाडक्या अर्जुन विक्रांत निरगुडे यांनी कथाकथन या कार्यक्रमात उंच भरारी घेतली आहे. हुशार विद्यार्थी म्हणून शालेय शिक्षण मध्ये त्याचे नाव रूपात आहे.