महाराष्ट्र
https://advaadvaith.com
-
महसूल आणि पशुसंवर्धन पंधरवड्यामध्ये योजनांचा लाभ नागरिकांपर्यंत पोहोचवा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई ; या वर्षीपासून महसूल सप्ताह ऐवजी ‘महसूल पंधरवडा’ तसेच ‘पशुसंवर्धन पंधरवडा’ आयोजित करण्यात आला आहे. या कालावधीत ‘शासन…
Read More » -
शाब्बास स्वप्नील’… तुझ्या कांस्य पदकामुळे महाराष्ट्राच्या चेहऱ्यावर पसरले हास्य : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई : – ‘शाब्बास स्वप्नील’… तुझ्या कांस्य पदकामुळे महाराष्ट्राच्या चेहऱ्यावर हास्य पसरले आहे. तुझी कामगिरी महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद आहे. तू…
Read More » -
भिलवडी, माळवाडी येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी
भिलवडी: सांगली जिल्हा पलूस तालुक्यातील भिलवडी, माळवाडी येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 104 वी जयंती विविध उपक्रमांनी उत्साह साजरी करण्यात…
Read More » -
स्वप्निल कुसाळेच्या पदकासाठी धामोडच्या विद्यार्थ्यांनी केली अनोखी विश्वप्रार्थना
कोल्हापूरः अनिल पाटील नेमबाज स्वप्निल कुसाळेने ऑलिंपिक स्पर्धेत पदक जिंकावे यासाठी धामोड ( ता राधानगरी ) येथील लोकनेते…
Read More » -
कोयना धरणातून 42 हजार 100 तर अलमट्टी धरणातून 3 लाख 50 हजार क्युसेक्स विसर्ग सुरू
सांगली : जिल्ह्यातील वारणा धरणात आज सकाळी 8 वाजेपर्यंत 29.60 टी.एम.सी. पाणीसाठा असून या धरणाची साठवण क्षमता 34.40 टी.एम.सी. इतकी…
Read More » -
कर्नाटकातील बेळगाव येथे सुरू असलेल्या ज्यूनियर गर्ल्स राष्ट्रीय फुटबाॅल स्पर्धेत महाराष्ट्र संघाचा त्रिपूरा संघावर 6/1 गोलनी विजय
कोल्हापूरः अनिल पाटील कर्नाटक बेळगाव येथे सूरू असलेल्या ज्यूनियर गर्ल्स फूटबाॅल स्पर्धेत महाराष्ट्र आणी त्रिपूरा या दोन संघादरम्यान झालेल्या सामन्यात…
Read More » -
कर्नाटकातील बेळगाव येथे सूरू असलेल्या ज्युनियर गर्ल्स राष्ट्रीय फूटबाॅल स्पर्धेत महाराष्ट्र संघाचा त्रिपूरा संघावर 6/1 गोलनी विजय
कोल्हापूरः अनिल पाटील कर्नाटक बेळगाव येथे सूरू असलेल्या ज्यूनियर गर्ल्स फूटबाॅल स्पर्धेत महाराष्ट्र आणी त्रिपूरा या दोन संघादरम्यान झालेल्या सामन्यात…
Read More » -
भिलवडी कृष्णा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ ; नागरिकांत घबराट
भिलवडी; सांगली जिल्हा पलूस तालुक्यातील भिलवडी कृष्णा नदीच्या पाणी पत्रामध्ये झपाट्याने वाढ होत असल्याने नागरिकांमध्ये कमालीची घबराट पसरली आहे.…
Read More » -
पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांचा सांगली जिल्हा दौरा
सांगली : राज्याचे कामगार मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या गुरूवार, दि. 1 ऑगस्ट 2024 रोजीच्या…
Read More » -
शिष्यवृत्ती, गुणवत्ता पुरस्कार व निवार्ह भत्ता योजनांचे अर्ज भरण्याचे आवाहन
सांगली : सन 2024-25 या शैक्षणिक वर्षातील प्रवेशित विद्यार्थ्यासाठी भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती फ्रिशीप, छत्रपती राजर्षी शाहु महाराज गुणवत्ता पुरस्कार व निवार्ह भत्ता या योजनांचे अर्ज भरण्याबाबतची लिंक सुरु करण्यात आली असून अनुसूचित जाती प्रवर्गातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी https://mahadbt.maharashtra .gov.in या संकेतस्थळावर या योजनेचा अर्ज भरावा, असे आवाहन समाज कल्याण कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त जयंत चाचरकर यांनी केले आहे. जे विद्यार्थी सन 2023-24 या शैक्षणिक वर्षात या योजनांचे अर्ज भरु शकले नाहीत, अशा विद्यार्थ्यांना अर्ज भरण्याबाबतची मुदतवाढ ही दि. 31 मार्च 2025 पर्यंत देण्यात आली असुन सदर शैक्षणिक वर्षातील अनुसूचित जाती व प्रवर्गातील जास्तीत जास्त प्रमाणात अर्ज भरण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सन 2023-24 व सन 2024-25 या शैक्षणिक वर्षातील अनुसूचित प्रवर्गाचे अर्ज भरण्याबाबत सर्व महाविद्यालयांनी आपल्या महाविद्यालयाच्या नोटीस बोर्डावर लावून आपल्या महाविद्यालयातील एकही अनुसुचित जाती प्रवर्गातील या योजनेस पात्र विदयार्थी वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी. सन 2024-25 वर्षातील महाविद्यालयाची प्रोपाईल अद्ययावत करणे तसेच फी मंजूर करुन घेण्यास देखील चालू झाले असून वरील संकेत स्थळावर जाऊन आपल्या महाविद्यालयाची प्रोपाइल अद्ययावत करुन सन 2024-25 वर्षाची फी ॲप्रावल करुन घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Read More »