क्रीडामहाराष्ट्र

कर्नाटकातील बेळगाव येथे सुरू असलेल्या ज्यूनियर गर्ल्स राष्ट्रीय फुटबाॅल स्पर्धेत महाराष्ट्र संघाचा त्रिपूरा संघावर 6/1 गोलनी विजय

कोल्हापूरः अनिल पाटील

कर्नाटक बेळगाव येथे सूरू असलेल्या ज्यूनियर गर्ल्स फूटबाॅल स्पर्धेत महाराष्ट्र आणी त्रिपूरा या दोन संघादरम्यान झालेल्या सामन्यात महाराष्ट्राच्या संघाने त्रिपूरा संघाचा 6/1 गोलनी दारून पराभव केला.
सायंकाळी पाच वाजता सूरू झालेल्या या सामन्यात महाराष्ट्राच्या संघानी जोरदार चढार्‍या केल्या .सामन्याच्या 30″””70″” आणी 87 व्या मिनिटाला हर्लिन सोकी हिने तीन गोल केलेत.तर सामन्याच्या 59 आणी 65 व्या मिनिटाला सनया इराणी हिने मैदानी दोन गोल केलेत. महाराष्ट्राच्या संघाचे जोरदार आक्रमण सूरू आसताना सामन्याच्या 68 व्या मिनिटाला तनिषा अजमेरा हिने 1 गोल केला. त्रिपूरा संघाकङून सामन्याच्या 13 व्या मिनिटाला कूंती उरंग हिने एकमेव गोल केला.
महाराष्ट्राचा तिसरा सामना शूक्रवारी राजस्थान संघाबरोबर सायंकाळी 5 वाजता सूरू होणार आहे.
महाराष्ट्राच्या संघाची कोच म्हणून कोल्हापूरची पूथ्वी गायकवाङ काम पाहात आहे. व्या मिनिटाला महाराष्ट्राच्या खेळाङूनीं मारलेला बाॅल पाँङेचेरी संघाच्या खेळाङूला बाॅल लागून तो गोलपोस्टमध्ये गेल्याने पंचानीं गोल दिला. तर कोल्हापूरच्या अदिती ढेरे हिने सामन्याच्या 23 आणी 34 व्या मिनिटाला दोन गोल करून महाराष्ट्र संघाची आघाङी भक्कम केली. तर सामन्याच्या 30 व्या मिनिटाला हार्लिन कौर हिने जोरदार चढाई करत गोल केला. सामन्याच्या 36 व्या मिनिटाला अलिशा मेहता हीने नेत्रदिपक गोल केला. तर गौरी गूरव हिने सामन्याच्या 49 व्या मिनिटाला गोल केला. सामन्याच्या 77 व्या आणी 89 व्या मिनिटाला श्रेया मोरे हिने दोन गोल केलेत. सामना संपत असतानां सनाया इराणी हिने 90 व्या मिनिटाला दोन गोल केलेत.
उद्या सायंकाळी पाच वाजता महाराष्ट्र आणी त्रिपूरा यांच्यात सामना होणार आहे.
महाराष्ट्र संघाची कोच म्हणून पूथ्वी गायकवाङ काम पाहात आहे.

 

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!