क्राईम
कोल्हापूर येथे युवतीचा संशयास्पद मूत्यू ?
कोल्हापूरः अनिल पाटील
कोल्हापूरातील शनिवार पेठ येथील वैष्णवी बाळू पोवार वय 24 हिचा आज सकाळी संशयास्पद मूत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी तिच्या आईस व भावास ताब्यात घेतले आहे.
तिचा मूत्यू कशाने झाला हे अद्यापही समझलेले नाही. तिच्या अंगावर व्रण असल्याने तिचा घातपात झाल्याची शक्यता आहे? मयत वैष्णवी’चे चप्पल लाईनला व्हराटी लेदर नावाचे चप्पल दूकान असून ती सद्या खासगी जाॅब करत असल्याचे समझते.काही दिवसापूर्वी तिचा साखरपूङा झाल्याचे समझते.