
दर्पण न्यूज दिल्ली :- दिल्ली येथे दिनांक ९ रोजीर सिंदूर आर्रमी क्तदात्यांचा मेळावा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमास दिग्गज मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे . यामध्ये मा.ना. राजनाथजी सिंह, मा.ना. एकनाथी शिंदे साहेब, मा.ना. उदयजी सामंत साहेब व मा.ना. श्रीकांतजी शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये होणार आहे.
रविवार दि.९ ऑगस्ट २०२६. सायं. ६ वा. ठिकाण – केदारनाथ साहनी ऑडिटोरियम, अजमेरी गेट, जवाहरलाल नेहरू मार्ग, नवी दिल्ली – ११०००२, अशी माहिती शिवसेनेचे क्रिडा सेना प्रमुख डब्बल महाराष्ट्र केसरी चंद्रहार दादा पाटील यांनी दिली.
