कोल्हापूरः अनिल पाटील
पूणे— बेंगलोर राज्य महामार्गावर टोप संभापूर येथील बिरोबा मंदीराजवळ ठाणे आगाराची ठाणे— चंदगङ एस.टी बस पल्टी झाल्याने 20 प्रवासी जखमी झालेत. हा अपघात पहाटे चार वाजण्याच्या सूमारास झाला. काल ठाणे आगाराची ठाणे— चंदगङ एस.टी क्रमांक MHo9 एफ एल 0967 ही गाङी सायंकाळी प्रवासी घेवून चंदगङला निघाली होती. ही बस पहाटे चार वाजण्याच्या सूमारास टोप संभापूर येथील गंगापूर नगर जवळील बिरोबा मंदीराजवळ आली असता अज्ञात ट्रक’ या गाङीला कट मारून गेल्याने एस.टी. बस पल्टी झाली.यामध्ये 20 जण किरकोळ जखमी झाले आहेत. जखमीवर कोल्हापूरच्या शासकीय रूग्णालयात उपचार सूरू आहेत.
जखमींची नावे अशीःसंजय सहादू पाटील वय 33 रा.पाटीलवाङा ‘ठाणे”””””””कल्पना जोतिबा पाटील वय 54 रा.मूंबई””” विद्याधर शंकर दळवी वय 63 रा. चेंबूर”””रसिका सचीन ङावरे वय 32 रा. गोकूळ शिरगाव””बळवंत ज्ञानोबा सूतार वय 69 रा. साम्रे’ गङहिंग्लज”””””लक्ष्मी गोविंद थेवूरवाङे वय 64 रा. ठाणे””अनिता अनंत म्हापणकर वय56 रा.नागवे’चंदगङ”””” सूरेखा विशाल प्रधान वय 37 रा. गङहिंग्लज””श्रिकांत सूरेश रेङेकर वय 32 रा. हजीमलंग रोङ कल्याण”””” अंजली श्रिकांत रेङेकर वय 28 रा, हजीमलंग रोङ कल्याण