क्राईम

सावधान..! भिलवडी येथे पिसाळलेल्या कुत्र्याने चौघांचे तोडले लचके

संबंधितांनी वेळीच कारवाई करण्याची मागणी

भिलवडी: सांगली जिल्हा पलूस तालुक्यातील भिलवडी येथे पिसाळलेल्या कुत्र्याने चौघांचे लचके तोडले आहेत. त्यामुळे भिलवडी गावात घबराटीचे  वातावरण  पसरले आहे. लोकांनी दक्ष राहून लहान मुलांना अंगणात न सोडता घरीच ठेवावे. प्रत्येकाने सावधानतेची भूमिका घेत दक्ष राहावे. संबंधितांनी वेळीच कारवाई करावी, अशी मागणी लोकांतून होत आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!