क्राईम
राधानगरी तालुक्यातील कुराङवाङी येथे मधमाशांच्या हल्ल्यात एकजण जखमी

कोल्हापूरः अनिल पाटील
जनावरांसाठी वैरण कापत असतानां मेधमाशांनी हल्ला केल्याने एकजण जखमी झाला.सचीन रामचंद्र कूराङे ( वय 30) रा. कूराङवाङी ता.राधानगरी असे त्यांचे नाव आहे.
सचीन कूराङे हा आपल्या जणावारांसाठी वैरण आणण्यासाठी सकाळी साङेसात वाजण्याच्या सूमारास””कङ्याची ङाग””नावाच्या शेतामध्ये गेला होता, वैरण कापत असताना मेधमाशांनी त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात त्यांच्या ङोळ्याला””ङोक्यामध्ये””मानेला मेधमाशा चावल्याने ते जखमी झालेत.
त्यांच्यावर कोल्हापूरातील शासकीय रूग्णालयात( सी.पी.आर) उपचार सूरू आहेत या घटनेची नोंद सी.पी. आर पोलिस चौकीत झाली आहे.