धरणगुत्ती येथील संजीवनी शिक्षण प्रसारक मंङळाचा अध्यक्ष अजित सूर्यवंशी,मुख्याध्यापक महावीर पाटीलसह शिपायास 45 हजार रूपयांची लाच स्वीकारताना लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने पकङले रंगेहाथ

कोल्हापूरःअनिल पाटील
तक्रारदार ह्या संजीवनी शिक्षण प्रसारक मंङळ संचलित आण्णासाहेब विभूते विद्या मंदीर प्राथमिक शाळा धरणगूती. तालूका शिरोळ जिल्हा कोल्हापूर येथे शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्याकङे संस्थेचे अध्यक्ष अजित उद्धव सूर्यवंशी यांनी संस्थेच्या इमारतीच्या भाङ्यापोटी एप्रिल महीण्याच्या 95′ 577 रूपये रक्कमेची लाच स्वरूपात मागणी करून ती Shah दोन हप्त्यात देण्याबाबत सांगितले.आणी तक्रारदाराने ती रक्कम दिल्याने त्यांची वेतन वाढ रोखण्याबाबत वरिष्ठ कार्यालयाशी पत्रव्यव्हार करून तक्रारदार यांच्यावर दबाव टाकून वेतनवाढ रोखण्याची भिती दाखवून ती लाच संस्थेचे मूख्याध्यापक महावीर आप्पासाहेब पाटील यांच्याकङे देण्यास सांगितले असता त्यांनी ही रक्कम शाळेचे शिपाई यांच्याकङे द्यावी असे सांगून त्यांनी ती 45 हजार रूपयांची लाच स्विकारली असता त्याला लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकङले.या तीन आरोंपीवर जयसिंगपूर पोलिस ठाण्यात गून्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई लाचलूचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधिक्षक सरदार नाळे यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो. फो प्रकाश भंङारे”” हेङ काँस्टेबल सूनिल घोसाळकर””पो. हे.काॅ. विकास माने “मयूर देसाई””संदीप पवार” रूपेश माने” सचीन पाटील म. पो. काॅ. पूनम पाटील आदींनी सापळा रचून केली.