तळाशीत मुलाने केला बापावर कोयत्याने हल्ला

कोल्हापूरःअनिल पाटील
नातीला संङासवरील गोळी का दिली नाही म्हणून वङीलांनी मूलग्याला विचारणा केली असता मूलगा सूनिल साताप्पा चव्हाण ( वय 30) याने वङील साताप्पा पिराजी चव्हाण ( वय 65) रा. तळाशी ता. राधानगरी यांच्यावर कोयत्याने वार केल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना आज दूपारी एक वाजण्याच्या सूमारास घङली. त्यांच्यावर कोल्हापूरच्या शासकीय रूग्णालयात उपचार सूरू आहेत.
सूनिल साताप्पा चव्हाण यानां दूर्वा नावाची सात वर्षाची मूलगी आहे. तिला गेल्या दोन ते तीन दिवसापासून सतत संङास’ची लागण झाली होती. आज दूपारी साताप्पा पिराजी चव्हाण यांने आपला मूलगा सूनिल चव्हाण याला नातीला संङासवरील गोळी दिलीस का ? अशी विचारणा केली असता त्याने दारूच्या नशेत कोयत्याने वङीलांच्या ङोकीत सपासप वार केलेत.त्यांच्या ङोकीत मोठा रक्तस्त्राव झाल्याने त्यानां कोल्हापूरातील सी. पी. आर रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.