दर्पण न्यूज कोल्हापूर:- कोल्हापुर येथे आज सकाळी पद्मश्री डी. वाय. पाटील यांचं निधन झाले. त्रिपुरा,प.बंगाल,बिहारचे माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील (दादा) यांचे वयोमानपरत्वे दुःखद निधन झाले. ते ९०वर्षांचे होते.