महाराष्ट्र
ब्लॅक पँथर पक्षाचे संस्थापक अध्यक्ष सुभाष देसाई यांचा अनोखा उपक्रम

कोल्हापूरः अनिल पाटील
ब्लॅक पँथर पक्षाचे संस्थापक अध्यक्ष सुभाष देसाई यांनी दर्श भाऊका अमावस्या दिवशी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून मुली विधवा व महिलांच्या हस्ते आपल्या नविन घराच्या पाया भरणी व कॉलमचे पुजन केले.
यावेळी उलगुलान देसाई “”गायत्री कांबळे “”वैदु कांबळे “”समृद्धी कांबळे “”मनाली कांबळे”” नालंदा कांबळे “”संस्कृती कांबळे “”साक्षी कांबळे” नंदिनी कांबळे” सई कांबळे “निशा कांबळे “नम्रता कांबळे “श्रीमती मंगल कांबळे” श्रीमती हौसाबाई कांबळे “श्रीमती तुळसाबाई कांबळे “संगीता कांबळे” शोभा कांबळे “मीरा कांबळे “रेणुका कांबळे “सुवर्णा देसाई “देवराज कांबळे ” गौरव कांबळे “श्रीतेज कांबळे “ब्लॅक पँथर पक्षाचे चंदगड तालका अध्यक्ष दिपक कांबळे” प्रकाश कांबळे “सर्वेश देसाई” सागर कांबळे “विकी कांबळे रावजी कांबळे आदी उपस्थित होते