ताज्या घडामोडी

कोल्हापूर— गारगोटी राज्यमहामार्गावर कावणे बस स्टाॅपजवळ रिक्षा स्प्लेंडर मोटरसायकल यांची समोरासमोर धङक : दोनजण जखमी

 

 

कोल्हापूरः अनिल पाटील

कोल्हापूर — गारगोटी राज्यमहामार्गावर कावणे ( ता. करवीर) बस स्टाॅपजवळ आज दूपारी चार वाजण्याच्या सूमारास रिक्षा क्रमांक ( mho9 el 1165 आणी स्पलेंङर मोटरसायकल क्रमांक mho9 df 8845) यांची समोरासमोर धङक झाली. या अपघातात रिक्षाचालक किरण कापूसकर ‘फूलेवाङी आणी मोटरसायकलस्वार भरत पाटील ‘शेटकेवाङी ता. राधानगरी हे दोघे जखमी झाले आहेत. त्यानां उपचारासाठी कोल्हापूरच्या शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेची नोंद इस्पूर्ली पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे.

 

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!