ताज्या घडामोडीराजकीय

कुंडल जिल्हा परिषद गटातून काँग्रेस पक्षाचे उमेदवार ऋषिकेश लाड विजयी

कुंडल पंचायत समिती गण, बांबवडे पंचायत समिती गणातील काँग्रेसचे उमेदवार विजयी

दर्पण न्यूज पलूस कुंडल –

कुंडल जिल्हा परिषद गटातून काँग्रेस पक्षाचे उमेदवार ऋषिकेश लाड 5417 मतांनी विजयी झाले आहेत. तसेच कुंडल पंचायत समिती गण, बांबवडे पंचायत समिती गणातील काँग्रेसचे  दोन्ही उमेदवार विजयी  झाले आहेत.

काँग्रेस पक्षाचे उमेदवार ऋषिकेश लाड यांना 16445 मते मिळाली आहेत.

भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार धनश्री लाड यांना 11028 मते मिळाली आहेत.

कुंडल पंचायत समिती गणातील काँग्रेस पक्षाच्या उमेदवार यांना हेमा पाटील यांना 6186 मते मिळाली आहेत. तर भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार शुभांगी पवार यांना 4368 मते मिळाली आहेत.

बांबवडे पंचायत समिती गणातील  भाजपाचे उमेदवार सुनंदा संकपाळ यांना 5935 मते मिळाली आहेत. काँग्रेस पक्षाच्या उमेदवार  सुवर्णा संकपाळ यांना 7827 मते मिळाली आहेत.

कुंडल जिल्हा परिषद गटातील काँग्रेस पक्षाचे उमेदवार ऋषिकेश लाड विजयी झाले आहेत. कुंडल पंचायत समिती गणातून काँग्रेसच्या हेमा पाटील, बांबवडे पंचायत समिती गणातील काँग्रेस पक्षाच्या उमेदवार सुवर्णा संकपाळ विजयी झाल्या आहेत.

 

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!