दुधोंडी जि प गटातील काँग्रेस पक्षाच्या उमेदवार वर्षा जाधव विजयी ; दुधोंडीत जल्लोष
दुधोंडी प़ंचायत समिती गणातील काँग्रेस पक्षाचे उमेदवार, रामानंदनगर पंचायत समिती गणातील काँग्रेस पक्षाचे उमेदवार विजयी

दर्पण न्यूज पलूस रामानंदनगर दुधोंडी :-
दुधोंडी जिल्हा परिषद गटातील काँग्रेस पक्षाच्या उमेदवार वर्षा जाधव विजयी झाल्या आहेत. दुथोंडी पंचायत समिती गणातील काँग्रेस पक्षाचे उमेदवार, रामानंदनगर पंचायत समिती गणातील काँग्रेस पक्षाचे उमेदवार विजयी झाले आहेत.
काँग्रेस पक्षाचे उमेदवार वर्षा जाधव यांना 11215 मते मिळाली आहेत. भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार अनिता पाटील यांना 9489 मते मिळाली आहेत.
दुधोंडी प़ंचायत समिती गणातील काँग्रेस पक्षाचे उमेदवार यांना 5278 मते मिळाली आहेत. तर भाजपाचे उमेदवार अश्विनी पाटील यांना 5231 मते मिळाली आहेत. रामानंदनगर पंचायत समिती गणातील काँग्रेस पक्षाचे उमेदवार प्रशांत नलवडे यांना 6357 मते मिळाली आहेत. भाजपाचे उमेदवार दीपक मोहिते यांना 3385 मते मिळाली आहेत.
दुधोंडी जिल्हा परिषद गटातील काँग्रेस पक्षाच्या उमेदवार,दुधोंडी पंचायत समिती गणातील काँग्रेस पक्षाचे उमेदवार, रामानंदनगर पंचायत समिती गणातील काँग्रेस पक्षाचे उमेदवार विजयी झाले आहेत.




